हीच एक प्रार्थना!

  • 5.4k
  • 1.5k

*हीच एक प्रार्थना!?* तो कधीच न लवकर उठणारा आज लवकर उठून बसला होता कुणास ठाऊक त्याच्या आईलाही गोष्ट नवल करणारीच होती.कारण या बाळाला (अहो तुम्ही विचाराल बाळ कोणाला म्हणत आहे तर प्रत्येक मुल आईसाठी लहानच असतं) असो बस्स झालं!आईचं पुराण किती गायलं तरी कमीच की!!! आई वाटत होता हा तसा आज कसा लवकर उठला कारण आज तर तसा शनिवार सुद्धा नाही!आणि अरेरे...!मी तर विसरलेच की,"आता तर मुलांच्या शाळा सुद्धा बंद आहेत!". तरी पण हा कसा लवकर उठला आणि आज तर लवकर याच तास सुद्धा नव्हता.कारण आज महात्म्याची जयंती असल्याने सुट्टी जाहीर झाली होती! अहो , आजकालच्या शाळेत हा