तुझाच मी अन माझीच तू...भाग १७

(11)
  • 11.7k
  • 5.7k

तुझाच मी अन माझीच तू...भाग १७ आभा काही वेळापूर्वीच कँटीन मध्ये आली होती. पण राजस नेहा शी बोलतांना इतका गुंगून गेला होता की त्याला आभा त्याच्या कडे पहातीये हे कळलं सुद्धा नव्हत. पण आभा ला मात्र हळू हळू राजस बद्दल गोष्टी समजायला लागल्या होत्या. राजस फक्त दिसायला नाही तर वागायला सुद्धा तितक्याच आकर्षक आहे हे आभा ला जाणवलं होत. तिला राजस शी ह्या विषयी बोलायचे होते पण अजून एखादी चांगली गोष्ट राजस करतो का ह्या विचाराने तिने राजस शी लगेच बोलणे टाळले होते..म्हणजे तिला राजस ला पूर्ण पणे जाणून घ्यायची इच्छा दिवसेंदिवस वाढत होते. आणि त्यात ती इतक्या पटकन