मैत्री : एक खजिना ... - भाग 22

  • 6.5k
  • 2.7k

22.. .. .. .. . ... .. ... ... अनु थोड्याच वेळात सान्वी च्या ऑफिस ला येते .. सानू दि आत येऊ.... अनुश्री हो पिल्लू येना ग परमिशन काय घेते.... सान्वी बोला मॅडम काय म्हणता... अनु खुर्ची वर बसतच विचारते ए शहाणे अग आत्ताच आली ना नीट बस तर कि जायची घाई आहे.... सान्वी नाही ग दि घाई नाही कामं झाले माझे सगळे आता फ्री आहे मी..... अनुश्री ओके ग्रेट तू काय घेणार चहा कॉफी ...... सान्वी कॉफी.... अनुश्री ओके..... सानू कॅन्टीन मधे कॉल करून दोन कॉफी ऑर्डर करते..... दि आता तरी सांगशील का आज अचानक ऑफिस ला का बोलावलं आहेस सगळं ठीके ना म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना...... अनुश्री अनु अग श्वास तर घे किती प्रश्न विचारशीलसगळं सांगते मी तुला...