गुंतता हृदय हे!! (भाग ८)

  • 6.2k
  • 2.8k

अनिशने आर्याबरोबर अमेयची ओळख करून देत असताना तो तिला म्हणाला, 'आर्या हा आमच्या रेडिओ स्टेशनचा सुपरस्टार "RJ अमेय" म्हणजेच समीर पटवर्धन.. तुला आश्चर्य वाटलं असेल ना! पण हे खरं आहे की, सगळी मुंबई ह्याला RJ अमेय च्या नावाने ओळखते..पण ह्याचं खरं नाव समीर..' तो पुढे बोलू लागला, 'समीर, meet my wife आर्या जोशी आणि बरं का, मला ही हे आताच कळलं की ती पण तुझी फॅन आहे..but buddy ur late, कारण तुझ्या ह्या सुंदर फॅनला मी आधीच पटवलं आहे" आणि त्याने समीरच्या हातावर जोरात टाळी दिली व तो आणि समीर दोघेही हसू लागले.. आर्याला काय आणि कसं रिऍक्ट व्हावं हेच