हरवलेले प्रेम........#१२.

  • 7.8k
  • 3.7k

इकडे अमायरा घरी येते........ दार कुणीच उघडत नसलेलं बघून....? अमायरा : "Yar.........champ......??" आणि ती तिच्या जवळ असलेल्या key ने डोअर ओपन करून आत शिरते.....पण, तिला श्रेयस कुठेच दिसत नाही......ती रूम्स मधे चेक करते पण, तिथं कुठेच तो नसतो.....मग ती किचन समोरून जात असताना तिला तो तिथे खाली बसून असलेला दिसतो.....तो चक्कर आल्याने खाली बसून आहे अस तिला जाणवतं.....कारण, तो डोक्याला दोन्ही हात पकडुन बसला असतो.....ही त्याची नेहमीची प्रोब्लेम आहे हे तिला माहिती असतं........  ती पळतच त्याच्या जवळ जाऊन दोन्ही गुडघ्यांवर बसते...... अमायरा : "Champ.......??...what happened to you..???......baby...!!..talk to me na.??......your didu is here.......??....see......." पण, तो काहीच बोलत नसतो.....तो बेशुद्ध