FB......LOVE....???

  • 6k
  • 2.4k

बारावीचे पेपर संपले आणि लगेच घरच्यांनी, फोन घेऊन दिला ....... नशीब बारावीत योग आला.....?.... नाहीतर, घरचे बोलत होते..... "ग्रॅज्युएशन कर नंतर घेऊन देऊ"....???....... म्हणजे, तेच झालं ना..... टिक टॉक असताना व्हिडिओ नको बनवू अस घरचे म्हणतील....... आणि मग काय.... तर, भारतात ते ऍपच बंद होईल....?? तर, चला मग माझ्या नव्या फोनची ओळख करून देते..... घेतला चांगला एम. आय. चा फोन..... जरी, आता चीनच्या वस्तू बंद केल्या असल्या तरी, भारतात मात्र हेच फोन दिसतात सगळीकडे........ कारणही तेच, स्वस्त आणि मस्त..... ( फुकटचा सल्ला..... जर, भारताला कुठल्याही वस्तू बंद करायच्या असतील तर, आधी बघावं......?? की, त्याचा पर्याय आहे का....?? जेणेकरून जनता संतुष्ट