हरवलेले प्रेम........#१८.

  • 7.9k
  • 3.5k

आजची सकाळ ही काही वेगळीच आहे......आज सगळे कॉलेज मध्ये सोबत भेटणार.....? तेही खरे मित्र म्हणून.....  ??..Sunrise..?? ऋषी खूप दिवसांनी त्याच्या टाँग सोबत आज बोलणार.....कालच तो डिस्चार्ज होऊन घरी आला.... ऋषी : "हे यार टॉंग.....किती मिस केलं तुला मी....??पण, आता मी तुला रेवा म्हणून नाही बोलणार...?कारण, आता ती आणि मी चांगले मित्र झालोत......आता तुला मी टाँगच म्हणणार.....चालेल ना तुला....बेस्ट....??चल मग भेटू रात्री.....ओके... बाय....टेक केअर.....??? Mr. Junior.....?" तो खाली येतो आई ब्रेक फास्ट बनवत असते..... आई : "आलं का माझं बाळ.....काय मग....काय म्हणतायेत Mr. Junior????" ऋषी : "काही नाही..... जाम बोर झालेला तो इतके दिवस.....आज बोललो त्याच्याशी....रागावले होते साहेब..? शांत केलं