हरवलेले प्रेम........#१९.

(11)
  • 7.6k
  • 3.3k

ते दोघे कारने निघतात.......ऋषी तिची गाडी एका फ्रेंडला सांगून स्वतःच्या घरी ठेवायला सांगतो...... रेवा : "ऋषी आपण कुठे जातोय अरे......??" ऋषी : "थांब ग.... कळेलच तुला....." रेवा : "hmmm......??" ऋषी : "अरे...मेरा बच्चा....... अच्छा एक गाणं म्हण ना ग... प्लीज....??" रेवा : "अरे....यार... एकतर सांगत नाहीस कुठे चाललोय.....आणि वरून फरमाईश बघा....??मी नाही गाणार जा.....??" ती विंडो कडे फेस करून शांत डोळे लाऊन घेते...... "Zehnaseeb, Zehanaseeb Tujhe chaahun betahasha zehnaseeb Mere kareeb, mere habeeb Tujhe chaahun betahasha zehnaseeb Tere sang beete har lamhe pe humko naaz hai Tere sang jo na beete uspe aitraaz hai Iss kadar hum dono ka milna