हरवलेले प्रेम........#२०.

  • 7.2k
  • 3.3k

आज आपण बघणार आपली हेरॉईन अमायरा नेमकी आहे तरी कुठे???? चला तर मग.......... अमायरा कॉलेजमधून ऋषी आणि रेवाला बाय करून निघते......आज ती कारने आली असते.... कारण, आज साडीमध्ये तिला बाईक जमणार नसतेच ना....?..... ती जात असता तिला काही सुचतं.....ती लेफ्ट ऐवजी राईट टर्न घेते..... आणि निघते...... पोहचते.... कार पार्क करते, आत शिरते.....आत सगळे तिलाच बघत असतात..... गोळवलकर : "मॅडम काय हवंय आपल्याला....??" अमायरा : "शशांक गायकवाड आहेत....??" काय..????म्हणजे चक्क ती पोलिस स्टेशनला.....??  हो.....तुम्ही जो विचार करताय....एकदम बरोबर आहे..... ?....आपली अमायरा..... डायरेक्ट साहेबांना भेटायला स्टेशन..... जाम डेरिंगबाज बुआ...?? गोळवलकर तिला बघून शॉक होतो.....अहो....त्याचं काय ना....आपले शशांक साहेब हो..?.... कधीच त्यांना