हरवलेले प्रेम.........#२६.

  • 6.6k
  • 3k

ऋषी निघून जातो.....रेवा आत हॉलमध्ये येऊन बसलेली असते.....स्वतःच्याच प्रेमात हरवून जाते....कारण, आजपर्यंत ती कुणाच्याही इतकं प्रेमात पडलेली नसते......ती आता वेडी झालेली असते....प्रेमात....??जरी ती एक कणखर नेतृत्वाची असली तरी, आज तिला प्रेमाची जाणीव झालेली असते....उशिरा का होईना तिला तिचं हक्काचं कुणी तरी मिळालं असतं....ती हरवून जाते...??आणि ती जास्तच खुश असली की, टीव्ही सुरू करून साँग ऐकण्याचा तिचा छंद.......मग वाट कशाला बघावी...म्हणून टीव्ही सुरू होतो....आणि लागतात..... अरिजित सिंग च्या गाण्यांची सीरिज..??.....नाही म्हणजे जो प्रेमात आहे ना त्याची पोचपावती असते अरिजीत सिंग ची गाणी...?  काही वेळ रेवा तशीच आपल्या स्वप्नात हरवली असता डोअर बेल वाजते......? ती हरवली असल्याने तिला समजत नाही...... परत