नीला... भाग ७ - last part

  • 9.2k
  • 2.9k

अध्याय ७... नवीन सुरवात शिरीष घरात एकटा बसला होता.... तेव्हाच नीला आली "शिरीष काय विचार करतोय".... नीला "काय नाही, शेवटी ती वेळ आली".... शिरीष "इतक्या लवकर नाही शिरीष, मी इतक्यात तुला सोडून कुठे जाणार नाही".... नीला "नीला पण"... शिरीष काय बोलेल त्या आधीच नीला ने शिरीष चा हाथ पकडला आणि बोलली... "काही बोलू नकोस बस चल माझ्यासोबत".... नीला शिरीषला त्याच्या गावी घेऊन आली... जिथं श्रावणी त्याची वाट पाहत होती, शिरीष ने तर ठरवलं होतं की परत कधी गावी येणार नाही, पण श्रावणी चा विश्वास पण ठार होता.... श्रावणी घराच्या बाहेरच बागेत झोक्यावर बसली होती आणि अचानक समोर गाडी येऊन थांबली,