Neela book and story is written by Harshad Molishree in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Neela is also popular in Classic Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
नीला... - Novels
by Harshad Molishree
in
Marathi Classic Stories
विचार, भावना, कल्पनाशक्ती, Imagination.... बोलण्याला फक्त शब्द आहेत पण हे शब्द त्यातच एक जग आहे, माणूस आपल्याच कल्पनाशक्ती मध्ये एक नवीन जग तयार करू शकतो, तेवढाच नव्हे पण त्यात त्याला हवं तसं जगतो, पण जेव्हा एक माणूस आभासी जग ला सोडून त्याच्या कल्पनाशक्ती मध्ये जगायला लागतो तेव्हा तो आभासी जगासाठी घातक खूप घातक होऊन जातो.... अशीच ही एक कथा आहे शिरीष ची ज्यात त्याच्या कल्पशक्ती ने आभासी जग च्या कपाळावर एक प्रश्न चीन उभा करून ठेवला.. " नीला" अध्याय एक.... शुरवात रात्री चे १:३० वाजले असतील, इतक्या काळोखात कुटून तरी एक गाडी येऊन थांबली.... शिरीष ने गाडीचा दार उघडला आणि
विचार, भावना, कल्पनाशक्ती, Imagination.... बोलण्याला फक्त शब्द आहेत पण हे शब्द त्यातच एक जग आहे, माणूस आपल्याच कल्पनाशक्ती मध्ये एक नवीन जग तयार करू शकतो, तेवढाच नव्हे पण त्यात त्याला हवं तसं जगतो, पण जेव्हा एक माणूस आभासी जग ...Read Moreसोडून त्याच्या कल्पनाशक्ती मध्ये जगायला लागतो तेव्हा तो आभासी जगासाठी घातक खूप घातक होऊन जातो.... अशीच ही एक कथा आहे शिरीष ची ज्यात त्याच्या कल्पशक्ती ने आभासी जग च्या कपाळावर एक प्रश्न चीन उभा करून ठेवला.. " नीला" अध्याय एक.... शुरवात रात्री चे १:३० वाजले असतील, इतक्या काळोखात कुटून तरी एक गाडी येऊन थांबली.... शिरीष ने गाडीचा दार उघडला आणि
अध्याय २... भीती पट्टरीवर सकाळी पोलिसांना सुरज ची बॉडी भेटली, "सुरज नागर".... मुंबईतील एका मोठा buisness tycoon "राज नागर" चा एकुलता एक मुलगा... ७०० कोटीचा मालक मीडिया मध्ये ही बातमी पसरली.... "सुप्रसिद्ध buisness tycoon राज नागर चे सुपुत्र सुरज ...Read Moreचा शव मुबईतील अंधेरी रेल्वे क्रॉससिंग च्या पट्टरीवर आज सकाळी सापडलं.... हत्या की आत्महत्या"... ???? पोलिसांसमोर पण हा एक मोठा प्रश्न होता की.... नेमकं हे हत्या आहे की आत्महत्या.… पोलीस वरती ह्या केस ला घेऊन खूप दबाव होता.... त्यात इन्स्पेक्टर "वैभव पांचाल" च्या हातात हा केस होता, बातमी मिळाली तशीच घटनास्थळ वर पोचून वैभव ने कारवाई ची शुरवात केली.... बॉडीला
अध्याय ३... भूतकाळ चे रहस्य दुसऱ्या दिवशी सकाळी समीरचं शव भेटलं.... समीरच्या घरच्यांसाठीच नव्हे पण पूर्ण मुबई साठी हे shocking होतं, फक्त २ दिवसात मुंबईचे दोन मोठे buisnessman च्या मुलांनी आत्महत्या केली होती.... नेमकं ही हत्या आहे की आत्महत्या ...Read Moreएक मोठा प्रश्न चीन वैभव समोर उभा झाला होता... मीडिया मध्ये ही बातमी पसरली होती "अजून एक आत्महत्या की.... मर्डर" ??? वैभव ने कारवाई सुरू केली.... पण त्याच्या हातात काय लागलं नाही, परत तेच झाला शेवटचा नंबर एक असा व्यक्ती च्या नावावर होता ज्याची मृत्यू आधीच झाली आहे... वैभवला आता खात्री झाली की हे सगळं कोणी तरी पूर्ण प्लानिंग सोबत
अध्याय ४... ओळख वैभव जेव्हा विशाल च्या location वर पोचला.... त्याने बघितलं की विशाल तिथं खाली पडला होता, विजय ने पटकन त्याची नाळी तपासली.... "सर उशीर झालं आपल्याला यायला"..... विजय "Shit shit shit".... ! वैभव एक दम रागात ओरडला.... ...Read Moreदिवशी postmortem report आल्यावर कळलं की विशालची मृत्यु heart failure मुले झाली.... "डॉक्टरांचं म्हणणं होतं की तो काय तरी बघून इतका घाबरला असेल की भीती मुले त्याच्या heart fail झाला"... वैभवला हे कळत नव्हतं.... विशाल ने अस काय बघितलं की जागेवर त्याचा heart fail झाला... ५ दिवसा मध्ये ही तिसरी घटना होती, मीडिया मध्ये हा case खूप चर्चा मध्ये होता....
अध्याय ५... अफवा "सर शिरीष आता घोडबंदर रोड ला आहे आणि तिथून पुढे जात आहे"..... विजय "Then lets catch him.... no idea to kutey चालला आहे... may be अजून एक हत्या करायला"..... वैभव वैभव आणि विजय शिरीषला पकडण्यासाठी निघाले, ...Read Moreशिरीषला GPS ने TRACK करत होता, शिरीष तेव्हाच मधीच थांबला.... "सर तो थांबला आहे मधीच, काय ठीक वाटत नाहीये"..... विजय वैभव full speed मध्ये गाडी चालवत होता आणि शेवटी तो शिरीष जिथं थांबला होता तिथं पोचला..... वैभव ने शिरीष च्या गाडीच्या पुढे लावली आणि खाली उतरला.... "काय रे असं मधीच गाडी लावून का थांबला आहेस".... वैभव "सर गाडी बिघडली आहे