संघर्षमय ती ची धडपड #०६

  • 9.1k
  • 4.2k

  काही दिवस असेच निघून जातात..... आपल्या परीची पाठवणी मामाच्या गावी होणार असते...... शिवाजी जड मनाने तिला मामाकडे सोडून येतो..... आपली परी आता तिकडेच तिचे शिक्षण पूर्ण करणार असते......   असेच दिवस जात असतात..... काही दिवस परीचे आयुष्य एकदम मस्त मजेत जाते...... शीतल म्हणजेच आपली परी आता चांगलीच मोठी झालेली असते..... मावशीचे लग्न झाल्याने, घरच्या कामाची जबाबदारी तिच्यावर येते..... ती स्वतःचे शिक्षण आणि घरातील कामांची धुरा उत्तमरित्या पार पाडत असताच, तिच्या बाबतीत एक प्रसंग घडतो..... ज्याने तिच्या बालमनावर खोलवर परिणाम होतो..... तो प्रसंग ती पाचवीत असता घडतो..... त्यामुळे तिच्या नाजुक मनावर त्याचा आणखीच खोल परिणाम होतो.....   तिची लाडकी आजी