संतश्रेष्ठ महिला भाग १९

  • 8k
  • 2.2k

संतश्रेष्ठ महिला भाग १९ यानंतरना नाव येते महदंबा यांचे. ह्या सु. १२२८−सु. १३०३ या काळातील आद्य मराठी कवयित्री. अकराव्या ते अठराव्या शतकातील यादव व महानुभाव-संत काळ या दरम्यान स्त्री साहित्य बोटावर मोजण्याइतकेच होते. बाराव्या शतकापासून संतांचे लिखाण सुरू झाले. चातुर्वर्ण व्यवस्थेचा समाज जीवनावर प्रभाव असतानाही संत कान्होपात्रा, महदंबा, पुढे जनाई, मुक्ताई यांनी साहित्यकृती रचल्या. महदंबा मराठीतील आद्यकवी ठरल्या. चक्रधर स्वामींच्या लग्नात महदंबेचे धवळे गायिले. त्यानंतर त्यांच्या काव्य प्रवासास सुरूवात झाली. महादाईसा ऊर्फ महादाईसा ऊर्फ महदंबा (जन्म : इ.स.१२३८; मृत्यू : इ.स.१३०८) ऊर्फ रूपाईसा ह्या मराठी भाषेतील पहिल्या स्त्री कवयित्री आहेत . महदंबा जालना जिल्ह्यातील रामसगाव या गावच्या आहेत. तसं