रेशमी नाते - 18

(53)
  • 28.7k
  • 2
  • 18.8k

सकाळी सगळे शांत ब्रेकफास्ट करत होते.. विराट न्युज पेपरमध्येच बघत होता.. त्याने एक नजर सगळ्यांवर टाकली सकाळ पासुन कोणीच त्याच्याशी बोललं नव्हतं. मॉम माझा शेक , गीता .... ह.हो..हे धरा भैय्या. दादा आज,कोणीही तुझ्याशी बोलणार नाही आजीची ऑर्डर आहे नमन ‌हसत सांगतो. ते दिसतच आहे ,विराट दात ओठांवर घासतच बोलतो. मग कळत‌ंय ना,मग तयार हो ना लग्नाला जीजी ओरडुनच बोलते. जीजी लग्न काय दहा वेळा करायची गोष्ट आहे विराट चेअर वरुन उठुन हॉल मध्ये जातो.त्याच्यामागे सगळे येतात. अरे,पोरा लग्न किती घाईगडबडीत केलं किती जणांना माहीत पण नाही तुझ लग्न झालं सगळ्या विधीने नीट लग्न कर म्हणतेय मी जीजी कंठ दाटतच