मन हे बावरे तुझ्यासाठी....

  • 4.8k
  • 1.7k

तुम्ही प्रेमाविषयी अनेक कथा / कविता वाचल्या असतील आणि प्रत्येक कथा /कवितेमधून काहीतरी नवीन कल्पना प्रेमाविषयी आली असेल. तुम्ही आत्तापर्यंत मेचुअर लव स्टोरीज वाचल्या असतील पहिल्या असतील मेचुअर म्हणजे कहाणीतील पात्र मेचुअर असलेले. पण ही कहाणी थोडीशी वेगळी आहे यात लहानपणापासून एखादी व्यक्ती आपल्या सोबत असते आपली प्रत्येक आवड-निवड आपला स्वभाव आपल्याविषयी सर्व काही माहिती असते. खूप छान असत लहानपणीच ते प्रेम ज्यात कोणाचीच रोकटोक नसते आणि सर्वात महत्वाच म्हणजे त्या वयात झालेली चूक हि खरतर चूक म्हणून ग्राह्य धरली जात नाही आणि अश्या परिस्थितीत आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलेलो असतो खरतर आपल्याला माहितही नसते कि प्रेम म्हणजे