प्रेमगंध... (भाग - ५)

  • 12.1k
  • 6.4k

(आपण मागच्या भागात पाहिलं की, राधिका बसमधला घडलेला प्रकार घरी सगळ्यांना सांगते.... आता पुढे...) अजयच्या घरी पण अजय आणि त्याचे आईबाबा जेवायला बसले होते. दुपारचं दोघांचं बोलणं आई अजयच्या बाबांना सांगत होती. अजय आईचं बोलणं ऐकून गालातल्या गालातच हसत होता. ?? बाबा- "काय रे खरंच कुणी मुलगी आवडलंय का तुला ?" अजय- "नाही बाबा असं काही नाही. मी ते आईला सहजच विचारत होतो. पुढे जर मला एखादी मुलगी आवडली तर आपल्या होम मिनिस्टर चा विरोधी पक्ष व्हायला नको ना, म्हणून आधीच खात्री करून घेतली." आणि त्याने बाबांच्या हातावर टाळी दिली. आणि दोघेही हसू लागले. ???? आई- "नको टेन्शन घेऊस बाळा,