पहिले प्रेम

  • 6k
  • 1.9k

जगात सर्व प्राणी, पक्षी, माणसं एकमेकांवर प्रेम करतात है जरी खरं असलं तरी, प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत किंवा कला वेगवेगळी असते नाही आहे.प्रेम या शब्दात जरी अडीच अक्षर असली तरी, या अडीच अक्षरात सारं जग सामावून घेण्याची ताकद असते. जे प्रेमात पडले नाहीत त्यांना ते कळणार नाही. पण प्रेम न करणारा माणूस किंवा प्राणी या भूतलावर शोधून सापडणार नाही. प्रत्येक जन्माला आलेला जीव हा थोड्या फार प्रमाणात कोणा ना... कोणावर प्रेम करीत असतोच. हे नाकारता येणार नाही. प्रेमामुळे तर, जगण्याची उर्मी वाढते.प्रेम कधी तारते तर कधी मारते ही..ज्यांचे जीवनअडकलेले आहे. असे अनेक आणा-भाका घेऊन प्रेम करतात. खऱ्या खोट्या शपथा घेतात.