काही तरी

  • 6.3k
  • 2k

प्रिया कॉलेज मधून होस्टेल वरती परत येत होती .तेच तिला एक कार आडवी गेली, ती थोडी घाबरली आणि कार ड्रायवर ला म्हणाली ये तुझे काय डोळे फुटले की काय, येवडी पाच फूट उंच मुलगी दिसत नाही. कार चालवत येत नाही तर चालवता कशाला .प्रिया एवढ बोलतच होती तेवड्यात कार मधून एक मुलगा बाहेर आला ,दिसायला खूप आकर्षक .चेहऱ्यावर एक वेगळाच तेज दिसून येत होता . त्या ला पाहून प्रिया म्हणाली ,तू कॉलेज मध्येले कमी झाले का, जे करून मला मारायला आलाय. Rahul प्रिया कडे पाहून हसत म्हणाला, काय मी आणि तुला मारायला माझी कार घेऊन इत पर्यंत येईल .मला माझ्या