फिरंगी - एक निराळी प्रेमकथा

  • 4.7k
  • 1.2k

फिरंगीजुहू बीच वर गर्दी निवळत आलेली.एकांत मिळावा म्हणून मुद्दाम रेंगाळलेली काही जोडपी अन काही फेरीवाले, अशी काही तुरळक मंडळीच उरली होती.समोर फेसाळणारा समुद्र अन क्षितिजाला टेकलेला लालजर्द सूर्य बघत रॉबर्ट मग्न झाला होता.ज्या सुखासाठी तो भटकत होता ते साक्षात मूर्त स्वरूपात त्याला भेटलं होत. समोरच्या दृश्याने त्याला एक आत्मिक समाधान दिलं होतं. एकटक सूर्याकडे पाहून त्याच्या डोळ्याला पाणी आलं. त्याच्यासमोर सगळा भूतकाळ तरळला.ऍना, त्याची आई, सुंदर अन सोनेरी केसांची. तिचं हसणं लाघवी. अतिशय कोवळ्या वयात ती त्याच्या वडीलांच्या प्रेमात पडलेली. त्यातून बहरलेला अंकुर म्हणजे रॉबर्ट. ऍना चा रॉबर्ट वर खूप जीव.रोबर्ट चं ही अक्ख जग आईभोवतीच फिरायचं. लास-वेगास मधे त्यांचं