प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३७.

  • 5.8k
  • 1.9k

सायंकाळी.... सगळे हॉलमध्ये बसले असतात...... आपल्या पिल्लुची मस्ती सुरू असते...... आजी : "सल्लू.... अरे, सचिन आला नाही अजुन..... कधी पर्यंत येईल बोलला.... कॉल हिम..... कुठे आहे?? बघ कधी येणार?" सल्लू : "हां... हां एक मिनिट..." तो त्याला कॉल करणार की, समोरून सचिन आत येतो..... पिल्लू पळतच त्याच्या जवळ धावून जाते.... पिल्लू : "सच्चू काका...... आणा तू.....? आय मिच ऊ अ लॉत....?" सचिन तिला वर उचलत..... सचिन : "अले मेला बच्चा..... छोतू पिल्लु माझं.... कित्ता मिच केला काका ना....?" पिल्लू : "इत्ता साना.... ओ ना निंनी.....?" आजी : "हो ना.... किती दिवस झाले भेटायला ही आला नाहीस आमच्या पिल्लूला....??" पिल्लू :