OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Matrubharti Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • हिंदी
    • ગુજરાતી
    • मराठी
    • தமிழ்
    • తెలుగు
    • বাংলা
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • اُردُو
  • About Us
  • Books
      • Best Novels
      • New Released
      • Top Author
  • Videos
      • Motivational
      • Natak
      • Sangeet
      • Mushayra
      • Web Series
      • Short Film
  • Contest
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Publish Free
  • Log In
Artboard

To read all the chapters,
Please Sign In

Premacha chaha naslela cup aani ti by Khushi Dhoke..️️️ | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती ? - Novels
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती ? by Khushi Dhoke..️️️ in Marathi
Novels

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती ? - Novels

by Khushi Dhoke..️️️ Matrubharti Verified in Marathi Travel stories

(121)
  • 96k

  • 269.9k

  • 16

ही कथा आहे अशा "ती" विषयी जी खूप काही सांगेन तुम्हाला पुढे..... आणि स्वतःच्या जीवनातून काहीतरी तुम्हाला देऊ करेल...... तर अशा "ती" ची ही कथा....? हे यासाठी कारण ही पात्र काल्पनिक ही आहे आणि काहीशी खरीही..... सांगायचं झालं तर, ...Read Moreमाझ्या कल्पनेत आहे "ती"...... माणूस हा एकमेव प्राणी जो कल्पना करू शकतो.... म्हणून याचाच पुरेपूर फायदा घेऊन चला सुरुवात करते......? दिवस १५ सप्टेंबर..... हॉस्पिटलमध्ये सगळे जमलेले..... आई - बाबा "ती" वा "तो" ची प्रचंड आतुरतेने वाट बघत होते..... डॉक्टरांची एखाद्या मोहिमेसाठी असणारी धडपड सुरू होती...... अरे मोहीमच ना आपली "ती" काही साधी आहे का...!? बाबा : "काय वाटतं होईल ना

Read Full Story
Download on Mobile

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती ? - Novels

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०१.
ही कथा आहे अशा "ती" विषयी जी खूप काही सांगेन तुम्हाला पुढे..... आणि स्वतःच्या जीवनातून काहीतरी तुम्हाला देऊ करेल...... तर अशा "ती" ची ही कथा....? हे यासाठी कारण ही पात्र काल्पनिक ही आहे आणि काहीशी खरीही..... सांगायचं झालं तर, ...Read Moreमाझ्या कल्पनेत आहे "ती"...... माणूस हा एकमेव प्राणी जो कल्पना करू शकतो.... म्हणून याचाच पुरेपूर फायदा घेऊन चला सुरुवात करते......? दिवस १५ सप्टेंबर..... हॉस्पिटलमध्ये सगळे जमलेले..... आई - बाबा "ती" वा "तो" ची प्रचंड आतुरतेने वाट बघत होते..... डॉक्टरांची एखाद्या मोहिमेसाठी असणारी धडपड सुरू होती...... अरे मोहीमच ना आपली "ती" काही साधी आहे का...!? बाबा : "काय वाटतं होईल ना
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०२.
तर मंडळी आज आपली "ती" घरी येणार..... मग काय तिच्या गृहप्रवेशाची सगळी तयारी केलीय तिच्या मामाने.....? डेकोरेशन्स बघून तर तुम्ही दंग होणार म्हणजे होणारच अशी ती सगळी perfection हिच्या मामाने केलेली.....???   तर मग कुठेही न वेळ दवडता ...Read Moreलगेच जाऊया आपल्या "ती" कडे.... हॉस्पिटल मध्ये...... आई : "अरे मेरी बेबी डॉल.....?? जीभ दाखवणार का....? अहो बघा कसली क्यूट दिसतीये.... कशी बघतिये......?"   बाबांनी बघितलं तर ते तिच्यात हरवून गेलेत....??? इतकी ही गोंडस पिल्लू.....? त्यांनी वेळ न घालवता तिला कुशीत घेतलं आणि त्यांना वेळेचं भानच नव्हत.....?? बाबांचा फोन वाजत होता तरीही त्यांना भान नव्हतं इतके ते "ती" च्यात
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०३
तर आता मंडळी बघूच आपण जसं मामांनी बोलले की, सुकन्या गुणी आहे..... जिच्यामुळे तिचं नाव त्यांनी सुकन्या ठेवलं तर, ते कशा प्रकारे घडतं हे कथेच्या समोरच्या प्रवासातून समजेलच.......☺️ आजी : "अरे माझ्या पिल्लू...... किती मस्ती हा मालिश नाही करायची ...Read Moreस्ट्रोंग बनायचं ना मोठं होऊन..... कुणी त्रास दिला की सोडायचं नाही हा....?" आजी तिला रोज मालिश करून देत होत्या...... ती सुद्धा आजीच्या लाडाची लेकरू ना......????  हसत खेळत त्यांची फॅमिली राहायची...... कुणालाच कुणाकडून वैर नव्हते...... जया : "आई मला काय वाटतं.... आपण ना हिला कुठलीही लिमिटेशन न घालता, तिला जे वाटेल ते करू द्यायचं.... आणि ते टिपिकल वाक्य तर वापरायचीच
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०४.
रात्री....... जया : "आईंचा मूड पूर्ण ऑफ करून शेवंता गेली..... आता येतील ना हो त्या, खाली जेवायला....????" संजय : "तिचा मूड कसा फ्रेश करायचा...... हे मला चांगलच माहीत आहे......?" संजय तिकडे आजीच्या रूममध्ये पिल्लुला घेऊन जातो.... आजी आत चेअरवर ...Read Moreमिटून शांत बसलेली असते..... संजय जाऊन तिच्या मांडीवर सुकन्याला ठेवतो..... आजी डोळे उघडून बघते आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू येतं..☺️ कारण, सुकन्या खूप क्यूट फेस करून त्यांच्याकडे बघत असते.....  आजी लगेच तिला कुशीत घेते.....☺️? आजी : "अग्गो माझं पिल्लू ग......? संजू बघ ना तुझी लेकच आहे जी माझा मूड फ्रेश करू शकते......? बाकी तर, रविला (आजोबा) ही हे जमणं
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०५.
संजय काही वेळ काउच वर पडून असतो..... डोळ्यात त्याच्या पाणी असतं.... आणि डोक्यात नको ते विचार.....???? आजी आणि जया, बिल पे करुन, साड्या घेऊन येत असतात...... त्या दोघी बोलत - बोलत येताना, त्यांच्याकडे संजयच लक्षच नसतं..... तो सुकन्याच्याच विचारात ...Read Moreफक्त रडत असतो....??? आजी : "संजू बाळा काय झालं..... आणि माझी पिल्लू....?? कुठेय ती.....???" संजय : "...... आ...... आई..... त...... ती.....?????????" तो ढसाढसा रडायला लागतो...... त्याला बघून आजी आणि जायला काहीच समजत नाही...... एकतर पिल्लुही कुठेच त्यांना दिसत नाही...... त्या संजयला खूप वेळ तसेच विचारत असतात...... आजी : "सांग ना संजू कुठेय पिल्लू....??" जया : "अहो...??? कुठेय.... म..... माझी पिल्लू....??"
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०६.
तर, बघुया आजही आपली सुकन्या मिळते की नाही ते......???? आज सकाळी......... @१०:०० आजी अजूनही बाहेर आलेल्या नसतात...... संजय आणि जया काळजीत असतातच...... कारण, एकतर सुक्कूही अजुन सापडलेली नसते...... दुसरं म्हणजे, आज्जी ती तर जाम रागात असते..... कुणीच रात्री धड ...Read Moreनसतं...... सगळ्यांची अवस्था सारखीच पण, कुणीही - कुणास समजवण्याचा मनःस्थितीत नसतो....... जया : "अहो....... चहा घेणार का...???" संजय : "जया इकडे ये..... माझ्याजवळ बस.....?" जया जाऊन डायनिंग टेबलवर संजयच्या शेजारी बसते...... संजयच्या डोळ्यांत फक्त अश्रू असतात..... तो भरलेल्या डोळ्यांनीच तिच्याकडे बघतो......?? त्याला बघून जयालाही राहवत नाही आणि ती सुद्धा आता रडते.....? जया : "अहो ऐका ना नका हो त्रास करून
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०७.
आजी : "माझी पिल्लू ग कुठे होतीस......?? आजीची काळजी नाही तुला.....? जीव काढून टाकलास तू माझा..... कुठे होतीस....?? कुठे लागलं तरीही तू कस सांगणार ना ग छोटीशी जान माझी.....?? आजीला इतकं नसतं रडवाययचं ना बाळा.....??" आजींना भान नसतो की, ...Read Moreएक पोलिस इन्स्पेक्टर आहे ज्याने आपल्या सुकुला परत आणून दिलं...... नशीब आपल्या सुकूला काहीही झालं नाही...... ती तशीच क्यूटी होती जशी ती हरवली होती...... आणि आता तर ती आजीकडे बघून आजी नको ना ग रडू अस तिच्या अबोल हावभावांतून सांगत होती...... आजीने अजूनच तिला कवटाळले......?? काही वेळ ती आपल्या पिल्लू सोबत हरवून गेली.......????? सचिन : "आई...... ओ आई...... मी ही
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०८.
आजी : "सचिन बाळा हा मुलगा कोण.....??.." सचिन : "आई हा मुलगा तो आहे....... ज्याच्यामुळेच आज आपली सुकू आपल्याला मिळाली.....☺️☺️☺️?" आजी : "काय....☺️ बाळा तुझे मनःपूर्वक आभार..... तू आम्हाला जगण्याची, आमची हरवलेली उमेद परत मिळवून दिलीस.....? सुखी रहा......" मुलगा ...Read More"..???" आजी : "पण बाळा तुला आमची सुकू कुठे मिळाली आणि तू....??" सचिन : "आई सांगेल तो..... आधी बसू द्या ना त्याला.....??" आजी : "सॉरी हा बाळा... ये बसून घे.....☺️" तो मुलगा बसायला गेला तेव्हा त्याचा टॉम त्याच्या पायाशी जाऊन फिरू लागला..... आणि थोड्या वेळाने येऊन आपल्या सुकुजवळ स्ट्रोलर भोवती फिरू लागला..... कदाचित हा ही बॉडी गार्ड बनू शकतो.... म्हणून,
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०९.
काही दिवसानंतर.......... सगळे आता आपापल्या कामात व्यस्त असतात......?? संजय त्याच्या ऑफिसमध्ये...... जया घरच्यांची काळजी घेण्यात....... आजी, सुकन्या आणि सल्लूची काळजी घेण्यात ???? सल्लू, कॉलेज आणि सूकुची काळजी घेण्यात....... सचिन पोलीस स्टेशन.....?? सल्लू आता कॉलेजमध्ये एडमिशन घेणार...... त्यासाठी त्याची धडपड ...Read Moreअसते..... सगळे डॉक्युमेंट्स संजयच्या नावावर त्याला बनवून दिले असतात..... त्यामुळे त्याला काहीच टेन्शन नसतं...... आज कॉलेजमध्ये एडमिशन घ्यायला तो जाणार....... सकाळी डायनिंग टेबलवर...... आजी : "सल्लू बेटा आज तू एडमिशन घ्यायला जातोय ना....??" सल्लू : "हा आम्मीजी आज जा रहा हुं...." जया : "सल्लू तुझे कोणसी स्ट्रिम में इंटरेस्ट हैं....??" सल्लू : "माँई मुझे कॉमर्स में बचपन से इंटरेस्ट था.....
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १०.
संजय ऑफिस तर, सल्लू कॉलेजमध्ये निघून जातात...... घरी आता आजी आणि जया दोघीच असणार...... चला मग आपण सल्लूच्या कॉलेजमध्ये जाऊन बघुया..... कॉलेज...... सलमान : "स्क्युज मी....... मिस...... ते फर्स्ट इअर कॉमर्सचे एडमिशन कुठे होत आहेत सांगू शकाल का.....????" सलमान ...Read Moreमुलीला हे विचारत होता..... तिचे लांब घनदाट काळे केस, सलवार सूट घालून ती त्याच्या उलट्या दिशेने उभी होती...... ती सुद्धा काही तरी शोधत असावी...... जशी ती मागे वळते, आपल्या सल्लूची बोबडी वळते...... तो भारावल्यासारखं तिला बघतच उभा राहतो...... तिचे ते पाणीदार डोळे, शेप्ड आय ब्रोस, कोवळे ओठ..... इतकी नाजुक की, विचारूच नका...... (मग मी सांगत ही नाही...???) अहो सांगते की,
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ११.
सल्लू घरी पोहचतो....... जया आणि आज्जी त्याचीच वाट बघत असतात....... आजी : "आगया मेरा सल्लू.....☺️" सल्लू : "हो ना आम्मिजी.... अब तू इतना मिस करती बोलके आना ही पडा.....??" जया : "सही बोला तूने...... तेरी आम्मिजी.... बार - बार ...Read Moreमेन डोअर के तरफ देख रही थी....?" सल्लू : "तभी बोलू मुझे इतनी हीचकियां क्यूँ लग रही...???" आजी : "किती छळाल रे या म्हातारीला...???" सल्लू : "अरे आम्मिजी..?? तू कबसे म्हातारी हो गयी.... तू तो मेरी प्यारी, दमदार आम्मिजी हैं....??" आजी : "हा ते मी असच बोलले...?" सल्लू : "फिर ठीक हैं....?" जया : "चल बेटा सल्लू कुछ खां ले....?"
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १२.
सकाळी...... संजय : "आई येतो ग....☺️" आजी : "सुखी रहा..... काळजी घे.... आणि ज्या कामासाठी जातोय ते होऊ दे अशी देवा चरणी प्रार्थना.....☺️ आणि आपल्या गर्ल फ्रेंडला.....??" संजय : "काय...??" आजी : "उहू....उहु..... हे आपलं असच.....??? आपल्या गर्ल फ्रेंडला ...Read Moreबाय कर म्हणायचं होतं...?" संजय : "आई तू पण ना......?" जया : "...??" आजी : "बघ कशी लाजून पळते..... जा ना संजू....? आता एक आठवडा लांब मग चांगली भेट घेऊन घे.....?" संजय, जयाच्या मागे रूममध्ये जातो...... संजय : "जयू........ इकडे बघ.....? काळजी घेशील ना माझ्या पिल्लिची.....??" जया : "हो...... घेईल ना..... तुम्ही तुमच्या काळजीत कसलीच कमी नका पडू देऊ..... मी
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १३.
आज एका आठवड्यानंतर संजय घरी परतलाय....... आजी : "तर मग संजू, कशी झाली तुझी टूर......?" संजय : "मस्तच आई.......☺️ गोवळलकर अँड सन्स ने एक गाव दत्तक घेतलंय..... त्यात आम्ही न्यू इनिशिएटीव्ह घेतोय....... ज्यातून त्या गावात एम्प्लॉयमेंट मिळेल....." आजी : ...Read Moreवाह.......☺️ पण, ते काय प्रोजेक्ट आहे....????" संजय : "त्या गावात आम्ही आधी एज्युकेशन क्वालीफिकेशन आणि इन्कम सोर्स किंवा इन्कम लिमिट नुसार कँडीडेट्स सॉर्टलिस्ट करू....... त्यानंतर जे हाय क्वालीफिकेशन पण, लो इन्कम ग्रुप कँडीडेट्स असतील, त्यांना प्रेफरन्स देऊ.... ज्याने गरजूंना काम मिळेल..... आणि आम्ही एक ह्यूमन रिसोर्स तयार करू शकू....." आजी : "हा तर अगदी सुप्त उपक्रम आहे बाळा..... मग कधी
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १४.
सकाळी..... जया : "सल्लू झाला का फ्रेश बाळा.... ये ब्रेक फास्ट तयार आहे......☺️ संजू.....?? आई या सगळे..... दादा ये की, नंतर त्या तुझ्या रोपांना पाणी दे.....?" मामा : "अग ताई ही रोपं मला अशी बघून होत नाही ना म्हणून, ...Read Moreपिल्लांना पाणी द्यावं लागतं......☺️" आजी : "साहेब आले की, त्या रोपांमध्ये वेगळीच फुर्ताई बघायला मिळते..... नाही का जया!...?" जया : "हो ना त्यांनाही वाटत असेल मामा आला रे आला....?" सल्लू : "हा हा जैसे मामा के आने से मुझमे अलग सी फूर्ताई आ जाती हैं......??" संजय : "काय चाललंय जाम गोंधळ दिसतोय......?" आजी : "संजू..... आलास बाळा..... ये बस.....☺️" संजय
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १५.
आज १४ सप्टेंबर.....☺️ अर्थात उद्या आपल्या पिल्लूचा बर्थ डे असणार...... मग आज धावपळ नसून कसं चालायचं?? नाही का!!......???❣️ चला मग या कोण - कुठ - काय - कसं हे सर्व बघायला.....? आजी : "जया इकडे ये ना.....??" जया पळतच ...Read Moreरुमकडे जाते...... जया : "आई काय झालं.....?? तुम्ही ठीक तर आहात ना.....??" आजी : "अग पोरी मला काय झालं..... शांत हो आधी...... बस तू.....? किती घाबरलं माझं बाळ ते......??..??" जया : "अस अचानक बोलावून घेतलं ना तुम्ही.....?" आजी : "सांगते..... आधी सांग पिल्लू कुठेय....??" जया : "आहे ती सल्लुकडे बागेत.....☺️" आजी : "मग ठीक आहे....... ये बस.....?" जया आजिजवळ बसते.........
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १६.
रूम आत येऊन त्या व्यक्तीने आजीला आत बेडवर बसवले आणि आतून दार लावून घेतला....... नंतर आजीसमोर येऊन ती व्यक्ती उभी झाली...... आजी एकदम रागात त्या व्यक्तीवर धावून, चेहऱ्यावरचे मास्क ओढायचा पूर्ण ताकतीने प्रयत्न करते..... पण, ती व्यक्ती विरोध करते..... ...Read Moreकाही वेळ अशीच ओढाताण करण्यात निघून जाते..... आजी : "कोण, आहेस कोण तू...... आणि या घरात घुसण्याची हिम्मत झालीच कशी तुझी...... थांब आताच मी पोलिसांना फोन करून, तुला त्यांच्या ताब्यात देते.... तेव्हाच तुझं डोकं ठिकाणावर येईल......??" आजी फोनकडे जाणार तोच त्यांच्या कानावर आवाज ऐकू येतो....... @@@ : "लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा चेहऱ्यावरचा तोच तिखटपणा बघून वाटतं की, बस..... आपली चॉइस
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १७.
सकाळी...... सगळे @०६:०० वाजता उठून तयारीला लागले...... लाईटींग्स, बलून्स, आणि अजुन काय ते सर्व करायचं ठरलं की सोपं नसतं ओ..... म्हणून, आज सकाळ पासूनच सगळे भिडले...... जया : "नाष्टा लावलाय...... अहो सर्वांना सांगता का....??" आजी : "परत अहो....?? कशी ...Read Moreविसरते तू लाडात यायचं....???? संजू म्हण...?" जया : "उप्स..... हो संजू.... जा ना सर्वांना घेऊन या.....?" आजी : "दॅट्स माय लाजाळू सून.....??" जया : ".....??" संजय सर्वांना घेऊन येतो...... डायनिंग टेबलवर सगळे बसतात......?️?️?️?️?️ सल्लू : "माँई.......??" जया : "हां..... पता हैं..... पहले खां ले..... फिर लाती हुं...... तेरी सलमा को....?" आजी : "बरंय बाबा सल्लू तुझं..... रोज सकाळी न विसरता
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १८.
आजी, आजोबा घरी येतात........ जया आतून पिण्यासाठी पाणी एका ट्रेमध्ये घेऊन येते...... सगळे हॉलमध्ये बसले असतात..... आजोबा : "अरे वाह..... डेकोरेशन तर एकदमच भारी......???"     संजय : "सचिन आणि सल्लू दोघांनी खूप मेहनत घेतली रे बाबा.....☺️☺️" ...Read More: "हो ना मघापासून बघ कसे दोघेही त्या टीम सोबत होते..... कुठे काय लावायच अगदी परफेक्ट सांगितलं त्यांना......?" सल्लू : "मामा अब मेरी सलमा का बर्थ डे हैं तो इतना तो बनता है ना...... हैं ना सचिन यारु.....???" सचिन : "हो ना..... आणि पहिलाच बर्थ डे म्हटलं की, इतकं तर करायलाच पाहीजे.....???" सल्लू : "हा सही बोला सचिन यारु.....?" आजोबा
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १९.
सचिन सोबत सगळे आत येतात....... कॉन्स्टेबल एश्वर्या धावत जाऊन, पिल्लूला उचलून घेते....... एश्वर्या : "ओले मेला बच्चा...... कसाय तू...... मिस नाय केलं माशीला....?? मेला क्यूट बच्चा......???" सुकू : ".....?? उम्मम......?" एश्वर्या : "सचिन सर कसली क्यूट हसते यार ही.....????" ...Read More: "हो ना आणि तुमाच्याच जवळच नाही तर ती सगळ्यांजवळ अशीच हसत असते.....??" आजी : "शेवटी नात आहे कोणाची.....?" सल्लू : "अरे फिर क्या आम्मिजी विषय का.....???" सगळे : "..?? ये बात....?" आजोबा : "अरे रविकांत, सदाशिव या ना बसा....?" रविकांत : "आधी आपल्या नातीला बघणार नंतर तुझ्याशी बोलणार.....?" रविकांत सूकुला जवळ घेतो आणि कवटाळत.... रविकांत : "अगदीच हुशार बाळ
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २०.
सकाळी...... सगळे उठून, फ्रेश होतात आणि डायनिंग टेबलवर येऊन बसतात.... सल्लू : "माँई.....??" जया : "हां हां..... लाती हुं तेरी सलमा कों......?" ऊर्वी : "..??" आजी : "बेटा ऊर्वी, तू तुझा नाष्टा कर ह्या दोघांचं संपत नसतं बघ.... मॉर्निंग ...Read Moreत्यांनी एकमेकांना बघितलं नाही तर त्यांचा दिवस पूर्ण होत नसतो.....?" ऊर्वी : "..???" आजोबा : "अरे खरंच यांचं अवघड आहे.... माहीत नाही कधी एकमेकांपासून लांब गेले की कसं व्हायचं...?" सल्लू : "अरे आजोबा टेन्शन नक्को रे..... सलमा कभी दूर ना जाए ईसकी पुरी खबरदारी मैं लूगा...?" आजी : "मला पूर्ण विश्वास आहे सल्लू.....?" सचिन : "हो किती काळजी घेतो ना
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २१.
सल्लू आणि सचिन घरी येतात........ सल्लू : "यारू.... मुझे बात करनी हैं तुझसे.....?" सचिन : "हा बोल ना सल्लू.....?" गाडी पार्क करत सचिन बोलत असतो...... सल्लू : "यारू....... मुझे लगता हैं तुझे अभी जॉली को कॉल करना चाहिए..... पहले ...Read Moreऊसे कॉल कर.... पूछ ठीक से पोहच तो गयी ना?" सचिन : "हा मेरे भाई अभी उसी से बात करने वाला था..." सचिन, जॉलीला कॉल करतो...... रिंगटोन..... आँख सुरमे से भरके तैयार की खींच-खींच के निशाने हूँ मैं मारती आँख सुरमे से भरके तैयार की खींच-खींच के निशाने हूँ मैं मारती खुद ज्यादा तू उम्मीद मत रख सोनेया ज्यादा तू
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २२.
सदाशिवरावांचा केस सॉर्ट होऊन, सचिनला रिपोर्ट्स मिळाले असतात.... त्यांच्या मुलांना न्यायालयाकडून आदेश असतात की, एकतर त्यांनी काही रक्कम महिन्याला आपल्या वडिलांना देऊ करावी..... किंवा त्यांना स्वतःसोबत घेऊन जावे आणि त्यांची पूर्ण जबाबदारी घ्यावी..... मुलांनी मासिक रक्कम देण्याचे कबुल केले ...Read Moreकारण, सदाशिवराव यांना सोबत नेऊन, स्वतःच्या खाजगी जीवनात मुलांना त्रास नको असतो..... सदाशिवराव सुद्धा वृद्धाश्रमात खूप खुश असल्याने, जाण्याचा आग्रह धरत नाहीत आणि मिळालेली मासिक रक्कम आश्रमाला देऊ करण्याचा निर्णय घेतात...... (वृद्धांना आर्थिक मदत हवी नसते त्यांना गरज असते ती आपुलकीची..... म्हणून, दोन शब्द प्रेमाने बोलून बघा समजेल) आता इथून पुढे सचिन पूर्ण लक्ष एकाच केसवर केंद्रित करणार असतो..... आरोपींना
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २३.
काही दिवस असेच जातात..... सचिन & जॉली विथ फॅमिली त्यांचं गेट - टू - गेदर नेहमीच होत असतं...... कधी - कधी ते दोघेच फिरायला सुद्धा जातात...... त्यांचं प्रेम दिवसेंदिवस खुलत असतं.....❣️❣️ काही महिन्यांनी, आज नंदिनी समुपदेशन केंद्रातून घरी येणार ...Read Moreतिच्या स्वागताची तयारी म्हणून, सगळे जमले असतात...... घरी परतल्यावर तिची रिस्पॉन्सिबिलिटी आजी आणि जयावर असते..... नंदिनीला घेऊन, सचिन आणि सल्लू गाडीतून उतरतात आणि येऊन दारावर उभे होतात.... त्यांचं ओक्षण केलं जातं..... नंतर सगळे आत येतात.... सगळ्यांचा प्रेमळ स्वभाव बघून नंदिनिला भरून येतं..... तिचं रडू कोसळतं..... आजी जाऊन तिला जवळ घेते..... आजी : "बाळा आता रडायचं नाही..... इथून पुढे मी तुला
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २४.
सकाळी....... पिटर अंकल, जॉली आणि सोबत जॉलीची कजन कलिका आलेले असतात.... आजोबा ही आज घरी आले असल्याने आजी खुश असते....? संजयने सुट्टी घेतली असते तर सचिन इथल्या प्रोग्राम नंतर पोलीस स्टेशन जाणार असतो..... ऊर्वीला, सल्लू घरी घेऊन येतो..... सगळे ...Read Moreअसतात..... जया, नंदिनिला रेडी करत असते..... आजी, सुकूला खेळवत असते..... जो - तो बिझी....? आजी : "जॉली बेबी...... ही क्युटि पाय कोण आहे....?" जॉली : "ग्रँड मॉम शी इज माय क्युटेस्ट कली..... माय जान.... कजिन कम बेस्टी.... ?" आजी : "अरे वाह... खूपच घट्ट नातं आहे तुमचं.... कोणाची नजर नको लागायला....??" कलिका : "नो ग्रँड मॉम कोणाची नजर लागण्याआतच त्याचे
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २५.
काही दिवसांनी.....? आज सगळे शॉपिंग करायला जाणार......? सल्लू : "सलमा रूक.....?? अरे......?" पिल्लू : "पकल मना......?" सल्लू : "पकलतो थांब.....?" आजी : "काय सुरू आहे तुम्हा भावा - बहिणीचं....? चलायचं नाही वाटतं.....?" पिल्लू पळतच आजींच्या पायांशी येते......? आजी : ...Read Moreले..... पिल्लू पडशील ना बाळा....?" पिल्लू : "सन्नु दादू पकलतो मना..... ये.... मी सापणतच नाई तूना...?" आजी : ऑ.... ग माझं गोड पिल्लू.....??" सल्लू : "सलमा..... मेला शोना बच्चा.... आ दादू के पास.....?" पिल्लू : "सन्नु..... दादू....?" सल्लू : "पकड लिया....?" पिल्लू : "ओ....?? शित.... तू ना मना खोत सांगून पकल्ल....?? चीतींग केली...." सल्लू : "नाही रे पिल्ला....??" पिल्लू :
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २६.
सकाळी....... आजी : "संजू बेटा मेहंदी नंतर लगेच संगीत साठी डेकोरेशन करून घे म्हणजे, संगीत दुपार नंतर सुरू करता येईल.....?" संजय : "सांगितलं आहे आई..... रात्री सगळं सामान येईल.... नंतर उद्या पहाटेच डेकोरेशन करतील ते.....☺️" आजी : "मेहंदीचं तर ...Read Moreकेलंय डेकोरेशन.....?"    संजू : "अरे आई सल्लू मदतीला होता....?" आजी : "कुठे आहे तो...?" संजू : "असेल इकडेच कुठे..." भोवताल नजर फिरवली असता, संजू आणि सचिन दोघे उभे राहून बोलताना दिसतात..... आजी त्यांना आवाज देते..... आजी : "सल्लू, सचिन या इकडे....?" सल्लू : "हां आम्मिजी.... बोल ना....." आजी : "कुछ खाया या बस!?" सल्लू : "अरे आम्मिजी
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २७.
सकाळी....... आजी : "हे सल्लू..... संगीत साठी परफॉर्मन्स कोणाचा आहे आज...??" सल्लू : "अरे आम्मीजी.... तुझे नहीं पता??....?" आजी : "नहीं....??" सल्लू : "अरे आम्मीजी... आपल्या एरियात एक मुलगी आहे..... सोनी... शी इज सिंगर ऑन सोशल मीडिया..... तिला अजुन ...Read Moreप्लॅटफॉर्म मिळाला नाही.... पण, तिचे यू ट्यूब चॅनल आहे...... लाखो सबस्क्राईबर्स.... शी इज अमेझिंग.... ऐकून बघ एकदा वेड लावेल तुला ती....?? अँड तिला सुद्धा सगळ्यांकडून अॅप्रिसिएशन मिळेल..." आजी : "चल मग तू बघितलं ना..... मला विश्वास आहे पूर्ण..... ती नक्कीच मस्त माहोल जमवणार.... चल मग रेडी रहा...??" सल्लू : "नक्कीच......? अरे आम्मिजी, सलमा.... किधर हैं रे.... मेरी जान.....??" पिल्लू :
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २८.
सकाळपासूनच तयारीला सुरुवात झालेली.... आमच्यात हळद पहाटेच लागते नंतर सगळे हळद एन्जॉय करतात..... इथेही हळदीचं डेकोरेशन अल्मोस्ट झालंय फक्त आता जोडपी नटून येणार....?? ?....डेकोरेशन्स....? Entrance    ?...आपले इंटरेस्टिंग कपल...? वैभव आणि नंदिनी  सचिन आणि जॉली  ...Read Moreआणि जया  सल्लू आणि ऊर्वी  अपनी कली ऑल्वेज सिंगल अँड धडाकेबाज  आपली सर्वांची लाडकी पिल्लू  आजी : "ओ हो...... कली... लूकिंग व्हेरी डीफरंट अँड ऑसम.... बाकी सगळे ही मस्त..... सगळेच कसे खुलून दिसत आहेत....?" सगळे : "थँक्यू....☺️☺️" आजी : "या सगळे आता हळद लागेल....?" नंदिनी आणि वैभव, दोघांची हळद सोबतच अरेंज केलेली त्यामुळे वैभवची फॅमिली इकडेच
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २९.
सकाळी...... सल्लू : "सलमा यार..... क्या हैं चल ना बच्चा.... मुझें भीं तो रेडी होना हैं ना...... यार....??" पिल्लू : "पकन मना....??" सल्लू : "अरे क्या तेरा पकन मना....? जब देखो पकन मना?" आजी : "पिल्लू चल बाळा असं ...Read Moreकरायचं.... सल्लू जा पळ तयारी करून ये.... सगळे गेलेत रूममध्ये तू कधी होणार रेडी.....?" सल्लू : "हां ना यार आम्मिजी.... ये देख मुझे तंग कर रही....?" आजी : "पिल्लू..... नंतर खेळायचं ना बाळा....? चल...." आजी, पिल्लुला घेऊन जयाकडे देते आणि स्वतः तयार व्हायला निघून जाते....? सगळे आपापल्या रूममध्ये तयार होत आहेत..... चला जाऊन बघूया आपण....? आधी जॉली अँड कलीच्या रूममध्ये....??
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३०.
सकाळी......... सगळे मस्त डायनिंग टेबलवर बसून हसत - खेळत नाष्टा एन्जॉय करत असतात...... आजोबा : "कालचा फंक्शन अगदीच मस्त झाला असं मला माझ्या फ्रेंड्सनी फोन करून सांगितलं...." आजी : "होणारच ना..... शेवटी आपल्या घरचं सर्वच मस्त असतं....?" आजोबा : ...Read Moreतू अजूनच मस्त....??" आजी : "रवी.... सगळे इथेच आहेत....?" आजोबा : "असुदे ना मग....?" आजी : "तू नको सुधरू...?" कलिका : "ग्रॅण्ड मॉम यार... ही इज सच ए क्यूट ग्रॅण्ड पा.... रागवू नकोस ना.... किती ते प्रेम....?" जॉली : "डोन्ट वरी बेब्स तुलाही आम्ही असाच शोधू.....??" कलिका : "शोधायला कशाला लागतं.... समोरच असला म्हणजे....?" ती सचिनकडे बघतच हे बोलून जाते....?
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३१.
तिकडे जॉली एका सुमसान जागी पोहचते...... तिथे तिला एक एजेड लेडीज भेटते...... जॉली जाऊन तिला जोरात मिठी मारत.......? जॉली : "नॅन्सी....?? कली....??" नॅन्सी : "डोन्ट वरी जॉली बेबी..... आपलीच चूक झाली जे आपण त्या नालायक यशराजला ओळखू शकलो नाही.....? ...Read Moreआज घात माझ्या लेकिवर घातला त्या नालायकाने....?" जॉली : "बट आता काय.....? ती त्यांच्या ताब्यात आहे...." नॅन्सी : "डोन्ट वरी..... मी हे पैसे आणलेत सोबत..... त्याला दिले की, तो आपल्या कलीला सोडून देईल ना बेबी..... माझी कली कशी असेल...?" जॉली : "नॅन्सी..... वाटलं नव्हतं कॉलेज मॅटर इतका सीरियस होईल..... तुला ज्या नंबर ने कॉल्स आलेत त्यांना कॉल कर.... विचार कुठे
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३२.
सल्लू, सचिन जवळ उभा असतो तर पिल्लु इकडून तिकडे प्रत्येकांच्या चेहऱ्याकडे कन्फ्युज नजरेने बघत रडवेली होते...... आजी तिला उचलून धरते...... आजी : "यू आर स्ट्रॉंग ना..... डोन्ट क्राय...... चल आपण बाप्पाकडे जाऊया...... त्यांना म्हणू आमच्या जॉली दिदुला लवकर बरी ...Read Moreपिल्लू : "सगने अशे का ननत होते.... निंनी जॉनी दीदु तीना काय झाय.... सच्चू काकू ननतो.... सन्नु दादू पन....??" आजी : "ऑ..... ग माझं पिल्लु ते.... किती काळजी तुला..... होईल सगळं ठीक.... आपण बाप्पाला सांगुया....." आजी पुढे बोलणार तोच....... पिल्लू : "मी नाई ननत..... आपन गन्नू बाप्पाना सांनुन दीदूला बली कलु....??" बाप्पाला हात जोडत....?? आजी : "हो ग माझं पिल्लू...?
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३३.
सकाळी..... हॉस्पिटलमध्ये सचिन पोहचतो..... आत जॉलीची ट्रीटमेंट सुरू असते....... आजी आणि आजोबा बाहेर बसून, डॉक्टरांची बाहेर येण्याची वाट बघत असतात..... सचिन : "आई - बाबा..... आली का जॉली शुद्धीवर....?" आजी : "नाही बाळा...... अजुन तरी नाही..... आणि हे काय...? ...Read Moreजागलास रात्रभर...." तो नजर चोरत......? आजी : "सचिन..... काय विचारतेय मी......?" सचिन : "ते......??" आजोबा : "राणी सरकार..... पोलिस डिपार्टमेंटचे ऑफिसर आहेत साहेब..... रात्री अपरात्री जागून त्यांना कामं करायची असतात..... असं काळजी करून कसं चालेल.... बेटा सचिन जे कोणी आरोपी असतील त्यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे.... गुन्हा न्यायालय सिद्ध करेलच पण, आपल्याला माहित आहे गुन्हेगार तेच आहेत....?" सचिन : "हो
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३४.
इकडे हॉस्पिटलमध्ये सल्लू आणि आजी - आजोबा आले असतात..... पिल्लू, संजय आणि जया सोबत घरीच थांबणार असते..... कली आणि सल्लू चेअरवर बसले असतात..... तर, आजी - आजोबा येरझाऱ्या मारत असतात.... सल्लू : "कली क्या हुआ... तू आयी तब से ...Read Moreकर रहा हुं.... कूछ अपने ही खयालो में खोई हुई....??" कलिका : "यार सल्लू...... मैने एक ही लड़की को गाड़ते हुए देखा था.... फिर.... दो डेड बॉडी......?? हाऊ??" सल्लू : "क्या...???" कलिका : "शू...... हॉस्पिटल हैं ये..... कितने जोर से चिल्लाएगा....?" सल्लू : "लेकीन कली..... इट्स व्हेरी डेंजरस.....?" कलिका : "यही तो नहीं समझ रहा....?" सल्लू : "डोन्ट टेक स्ट्रेस.....
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३५.
फोनवर पलीकडचं ऐकून सचिनच्या हातून फोन खाली पडतो व तो खुर्चीत कोसळतो आणि त्याला भोवळ येते..... त्याच्या आवाजाने तावरे पळतच आत येतात.... तावरे : "सर.... सर....????" सचिन कसाबसा उठत..... सचिन : "मला जावंच लागेल...... तावरे येतो मी...." तो कसातरी ...Read Moreउभा होतो.... पण, अजुन खुर्चीत बसतो.... डोकं सुन्न झालेलं असतं.... काहीच सुचत नसतं.... तावरे : "सर... कुठे जायचं तुम्हाला.... मी मदत करू काही??" सचिन : "हॉस्पिटल....?" तावरे : "साहेब काय झालं...?" सचिन : "जेव्हा नशिबात कोणाचंच प्रेम नसतं ना तावरे तेव्हा काय मनस्थिती होते हे आज जाणवतंय....? गेली ती सोडून....?" तावरे : "काय....? साहेब... हे काय बोलताय...?" सचिन : "हो
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३६.
आपण बघितलं जॉलीच्या जाण्याने सगळे खूप दुखावले गेले होते..... इन्फॅक्ट मी ही....? पण, कसं असतं जाणारा निघून जातो आणि जे त्या व्यक्तीत मन गुंतवून असतात त्यांचं कुठेतरी मनात असतं.... शीट यार का गेला/गेली सोडून.... तर असच काहीसं आपल्या कलीच्या ...Read Moreआणि सचिनच्या मनात नेहमीच असेल....? इन्फॅक्ट सगळ्यांच्याच......? तरी आता इथून पुढे काय घडतं चला बघुया...? डबल मर्डर मिस्ट्रीची न्यायालयीन चौकशी सुरू असते..... सचिन आपल्या परीने गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्नानिशी त्यात गुंतला असतो.... कमीत - कमी फ्री रहायचं म्हणून, तो पूर्ण वेळ कोर्ट प्रोसेस मध्येच स्वतःला गुंतवून ठेवायचं ठरवतो.... तिकडे कली बॅक टू कॉलेज अँड सल्लूही त्याच्या कॉलेजमध्ये बिझी
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३७.
सायंकाळी.... सगळे हॉलमध्ये बसले असतात...... आपल्या पिल्लुची मस्ती सुरू असते...... आजी : "सल्लू.... अरे, सचिन आला नाही अजुन..... कधी पर्यंत येईल बोलला.... कॉल हिम..... कुठे आहे?? बघ कधी येणार?" सल्लू : "हां... हां एक मिनिट..." तो त्याला कॉल करणार ...Read Moreसमोरून सचिन आत येतो..... पिल्लू पळतच त्याच्या जवळ धावून जाते.... पिल्लू : "सच्चू काका...... आणा तू.....? आय मिच ऊ अ लॉत....?" सचिन तिला वर उचलत..... सचिन : "अले मेला बच्चा..... छोतू पिल्लु माझं.... कित्ता मिच केला काका ना....?" पिल्लू : "इत्ता साना.... ओ ना निंनी.....?" आजी : "हो ना.... किती दिवस झाले भेटायला ही आला नाहीस आमच्या पिल्लूला....??" पिल्लू :
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३८.
सचिन गॅलरीमध्ये फ्लॉवरपॉट जवळ ऊभा असतो आणि सल्लू किचनमधून दोन कॉफी मग्स घेऊन, बोलत येत असतो..... सल्लू : "यारू कोई प्रॉब्लेम हैं क्या? मैने नोटीस किया तुझे कुछ महिनो से....?" सचिन : "हाँ...... बट, समझ नहीं रहा कैसे बताऊ...?(स्वतःशीच ...Read Moreसल्लू : "कुछ कहाँ तूने यारू.....???" सचिन, गॅलरी मधून हॉलमध्ये येत...... सचिन : "सल्लू मुझे सीरियस बात पर डिस्कस करना हैं.....? डोन्ट नो ये सही हैं या गलत...." सल्लू : "देख यारू..... गलत क्या? सही क्या? ये कोई नहीं डीसाइड कर सकता..... सिवाय हमारे.... तू शेअर कर बिंदास.... आय एम ऑल्वेज विथ यू..... ट्रस्ट मी.....?" सचिन : "हमममं.... थँक्स... सल्लू....?"
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३९.
सकाळी @डायनिंग टेबल...... कली आणि सल्लू आपापल्या रूम मधून फ्रेश होऊन खाली येतात...... आजी : "मॉर्निंग माय स्वीट हार्ट, मॉर्निंग सल्लू भाई....?" कलिका : "मॉर्निंग ग्रँड मॉम....??" सल्लू : "मॉर्निंग आम्मिजी....?" पिल्लू पळतच सल्लू जवळ जाते......????? पिल्लू : "सन्नु ...Read Moreउतला तू..... गूद मोलनींग....???" तिला उचलत..... सल्लू : "मॉर्निंग सलमा...?" पिल्लू : "दादू..... काय झाय..... तू अशा का बलं..... नो हॅप्पी - शाप्पी..... व्हात हॅपन....?" सल्लू : "कुछ नहीं रे सलमा..... जा बच्चा जाकर खेल....?" पिल्लू : ".... उम्मममम..??" आजी : "सल्लू बेटा आर यू ओके..... कली व्हॉट हॅप्पंड.....?" कली, ग्रॅण्ड मॉमला ऊर्वी बद्दल सगळं सांगते...... सल्लू खूप काळजीत असतो.....
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४०.
इकडे सल्लू आणि कलिका घरी पोहचतात........ घडलेलं सगळं सांगतात..... सचिन सुद्धा तोपर्यंत घरी पोहचतो..... सगळे बसले असता, डोअर बेल वाजते..... कलिका जाऊन डोअर ओपन करते...... कलिका : ".... व्हू आर यू??" @@@ : "आय एम दिशा...... उर्वी'स फ्रेंड.... सल्लूला ...Read Moreहोतं.....?" कलिका : "? ओह्ह..... इन्सल्ट करून मन भरलं नाही का? आता तू आलीस.....?" आतून सल्लू येतो..... सल्लू : "अरे दिशा तू..... ये ना...... प्लिज, कम इंसाईड....?" कलिका : "बट सल्लू....??" सल्लू : "हा बच्चा वो कुछ जरुरी काम से ही आयी होगी.... चल....?" कलिका : "ओके देन....?" ते तिघे आत येतात....... हॉलमध्ये आता सगळे येऊन बसतात....... आपल्या पिल्लुला जया
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४१.
तिकडे दिशा, तिच्या घरी पोहचते...... फ्रेश होते आणि एक मोठा श्वास घेत, उर्विकडे जायला निघते..... गेटवर चार चांगली धाडप्पाड माणसं ऊभी असतात (रिकामे..??)..... ती घाबरते..... तिच्याकडून फोन काढून घेण्याची कल्पना तिला असतेच..... म्हणून, ती आपल्या ड्रेसच्या आत एक हिडेन ...Read Moreशिवून घेते.... त्यात बटन कॅमेरा, छोटू मोबाईल फोन सगळे गॅजेट्स ठेऊन, आत शिरते.... तिची चेकिंग करण्यात येते..... त्यांना सगळं नॉर्मल वाटतं सो, ते तिला आत सोडतात..... ती आत जाते.... सगळ्या घरातल्या बायका तिला एखाद्या एलियन सारख्या बघत असतात....? बायकांचं हेच असतं...... निव्वळ रिकाम्या.......? ती त्यांना इग्नोर करत, थेट ऊर्विकडे जाते...... दिशा : "मुझे अंदर जाना हैं...?" बरोबर ओळखलत...... म्हणजे, इथेही
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४२.
सचिन निघून जातो..... इकडे कली खूप वेळ तशीच त्याच्या दिशेने बघत ऊभी असते...... मागून सल्लू.... सल्लू : "हे.... कली..... यहाँ क्यूँ खडी हैं बच्चा...... चल ना अंदर....?" तिच्या चेहऱ्यावर एक गोंडस हसू असतं.... ती सचिनमध्ये हरवली असते..... म्हणुन, सल्लुच्या ...Read Moreतिचं लक्ष नसतं.... सल्लू सगळं समजून जातो....? बट, इट्स सरप्राइज फॉर हर की, सचिनला ती आवडते सो, तो गालातच हसतो.... जवळ जाऊन तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोपटत परत विचारतो......???? येडी ही.....??? सल्लू : "कली.....?" ती दचकून मागे वळून बघते....? कलिका : "ओह्ह..... इट्स यू मॅन....?" सल्लू : "कोण हवं होतं मग...?" कलिका : "?" सल्लू : "कुछ नहीं
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४३.
कलिका कन्फ्युज होऊन शेवटी एक ड्रेस विअर् करते आणि निघते...... जस्ट क्यूटेस्ट....❤️?? ती घाईतच पार्किंगमध्ये येते बघते तर, सचिनची बुलेट तिथेच ठेवलेली असते......? ती त्याला कॉल करते.... सचिन : "हा काय झालं? एन्ही प्रॉब्लेम??.....?" कलिका : "अरे.... तुझी बुलेट ...Read Moreआहे..... घेऊन नव्हता गेलास का??" सचिन : "ओह्ह माझी डार्लो तिकडे आहे तर...... एक काम कर तू घेऊन ये.....?" कलिका : "वो डार्लो...... सच ए क्यूट हा......? थँक्यू सो मच......???" सचिन : "यू लव्ह माय डार्लो....?" कलिका : "नॉट जस्ट लव्ह...... फॉल इन् लव्ह विथ सच ब्युटिफुल डार्लो.....???" सचिन : "?? तुझीच होणार तशी पण....???(मनात)...." कलिका : "डीड यू से
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४४.
सकाळी...... @ डायनिंग टेबलवर सल्लू : "आम्मिजी कितने प्रॉब्लेम्स आये, गये ना..... बट, अपनी फॅमिली उतनी ही हॅप्पी हैं....?" आजी : "यही तो चाहीए..... प्रॉब्लेम्स तो आते - जाते रहेगे.... सबका सपोर्ट इज व्हेरी इंपॉर्टन्ट....?" कलिका : "या ग्रँड ...Read Moreयू आर राईट..... इन्फॅक्ट ग्रॅण्ड पा अँड यू बोथ आर व्हेरी स्ट्राँग, यू बोथ टीच अस हाऊ टू फाईट इन् वर्स्ट सीच्यू्एशन....... बोथ आर ग्रेट....??" आजी : "कली बेबी नेव्हर गीव्ह अप.... आपल्याला वाटलं की, आपण हरू काहीच क्षणात तरी हार न मानता झटायचं.... कधी - कधी पॉझिटीव्ह ॲटिट्युड इज मस्ट फॉर फाईट....?" संजय : "हो ना.... हिस्टरी प्रुफ आहे
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४५.
एका आठवड्यानंतर, बाप्पांच्या आगमनाच्या आदल्या दिवशी........ सकाळपासून आज जो - तो कामात.... उद्या बाप्पांचं आगमन.... मग धावपळ तर असणारच..... आजी : "बेटा सल्लू नंदू को कॉल कर, उसे पूछ कहाँ तक पोहची....?" सगळे : "काय.....???? नंदू येतेय.....????" आजी : ...Read Moreहो - हो.... किती धिंगाणा..... आजचं ०९:३० अराइव्हल आहे...... सचिन जाणार होता एअरपोर्ट तिला पीक करायला......?" सल्लू : "हा ना यार...... आफ्टर हर मॅरेज....... वो उधर ही सेटल....... उसके बाद से सिधा अब मिलेगे....?" आजी : "डोन्ट वरी सल्लू..... अब आएगी तब अच्छेसे मिल लेना....???" पिल्लू : "नंनिनी मासी वो.....? निंनी तीनी मना कीती क्यूत दोल दिनी होती ना.... पन...
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४६.
सकाळी....... सगळे मस्त फ्रेश होतात आणि न्यू क्लॉथ्स विअर् करून रेडी फॉर बाप्पा मोरया...... ? डेकोरेशन्स ?एन्ट्रांस डेकोर, बाप्पा विराजमान होण्याचा सिंहासन डेकोर, बाप्पांची डोली डेकोर....❤️??❤️सगळे कपल्स.....????आजी आजोबा पिल्लू सोबत.....?जया संजयसल्लू ऊर्वीवैभव नंदनीसचिन कलीसगळे हॉलमध्ये जमतात.......आजी : "सगळेच कपल्स ...Read More- से बढकर - एक दिसत आहेत....?"जया : "हो.....?"सल्लू : "लेकीन अपनी सलमा सबसे हटके..... बोले तो एकदम मराठी मुलगी....?"कलिका : "या.... शी इज सच ए क्यूट...?? जस्ट हिला सोडावंच वाटत नाही....??"पिल्लू : "तू पलत माजा गान ओया केया मासी.....?"कलिका : "उप्स.....?? सॉरी.....??"पिल्लू : "नेक्स्त ताईम.....?"कलिका : "नो मोअर पप्पि ऑन योअर् इत्तुसे चिक्स...??"पिल्लू : "गुद....?"आजी : "सल्लू बेटा ढोल पथक कुठेय
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४७.
रमदान/रमजान ईद स्पेशल......? इस्लामी कॅलेंडर चा नववा महिना म्हणून, ईद त्यौहार भारतभर जल्लोषात साजरा केला जातो....?? काही ठिकाणी सर्व धर्माचे लोकं जिथे वास्तव्यास आहेत किंवा एकत्र प्रेमाने रहातात...... तिथे, ईद मिळून साजरी केली जात असल्याचं, बातम्यांमध्ये आपण बघतच असतो.....? ...Read More चला मग आता आपण आपल्या ह्या स्वीट फॅमिलीकडे येऊ या......?? ईद साठी जे काही असतं ते सर्व त्यांच्या परंपरेने पार पाडण्यात आलं..... आता सगळे फ्रीच असणार..... मग आज सचिन आणि कलीकाच्या लग्नाची बोलणी आणि हाता लागल्या त्यांची एंगेजमेन्ट......???? उरकवूनच टाकतो..... म्हणजे टाकते.....?? ते काय आताच यांचं उरकवून टाकते बॉ..... मग मला वेळ मिळेल नाही मिळेल..... सांगता येत नाही..... सो.....? सगळे
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४८.
लग्नाच्या दोन दिवस आधी…. म्हणजे, आज रात्री संगीत आणि मेहंदी असेल आणि उद्या हळद…. परवा मस्त लग्न आणि त्यानंतर रिसेप्शन पार्टी…… ?????? ये…..?? सकाळपासून मॅनेजमेंटची टिम त्यांचं काम करत होतीच….. इकडे सगळे फ्रेश होऊन, हॉलमध्ये मस्ती मूडमध्ये बसले होते….? ...Read Moreमजा घेत….. येतंच काय दुसरं...? सल्लू : "हाय री मेरी राणी सलमा…. तू कोन से गाने पर परफॉर्म करने वाली हैं...?" पिल्लू : "मी नायी सांगणाल…. मी हवा - हवायी….?? उप्स….. सिकलेत होतं….??" सल्लू : "कोणी नाही ऐकलं बघ सगळे कानावर हात ठेऊन आहेत…..?" पिल्लू हळूच मागे फिरून बघते तर, न एकल्याचा आव आणत…… सगळे कानावर हात ठेवून.... सगळे :
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४९.
सकाळी.... @१०:०० आजी : "उठले का सगळे चला वैभव ❣️ नंदू बेटा झालात का रेडी सगळे....??" सल्लू : "आम्मीजी यार....?? मेरा कुर्ता.....? बटन निकल गयी ना उपर की....?" आजी : "राहू दे ना मग हॉट दिसतोस....???? हो ना उर्वी...?" ...Read More: "??? ये क्या बोल रही तू.....???" ऊर्वी : "..?????" आजी : "ती बघ, ती कशी लाजली..... चला, तुम्ही दोघे लाजा मी बाकीच्यांना बघून येते.....?" जाता - जाता परत.......? आजी : "लाजते रहो, खुश रहो..... ?" इकडे सल्लू आणि उर्वि खरंच लाजून चूर....??? तेवढ्यात घरातलं वादळ, सुकन्या म्हणजेच आपली सर्वांची लाडकी पिल्लू पळत येऊन सल्लूच्या पायांना धरते......? हीचा कॉपी राईट
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५०.
तर, माझ्या प्रिय वाचकांनो.... आपण आता कथेत थोडं हळू - हळू पुढे जाऊया.... मी थोडक्यात तुम्हाला तिचा बालपण ते या कथेचं शीर्षक साध्य होईल इथपर्यंत लवकर - लवकर घेऊन जाईल..... नंतर, योग्य वेळ आल्यावर कथा तुम्हाला उलगडेलच.... माझ्या कथांमध्ये ...Read Moreवा नायिका यांच्या विचारांवर मी त्यांच्या कुटुंबियांच्या चांगल्या संस्कारांचा परिणाम किंबहुना सकारात्मक परिणाम दाखवू पाहते....(जर, "खऱ्या आयुष्यात असं कुठ असतं का!?" हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, मग असं वागायला शिकणे ही काळाची गरज म्हणावी लागेल....) आता हे प्रत्येकालाच पटावं हा अट्टाहास ही मी बाळगत नाही.... हेच संस्कार दाखवायला मी पूर्ण कुटुंबीय कुठल्या प्रगल्भ विचारांचे आहेत हे मागील भागात दाखवण्याचा
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५१.
दिवसामागून - दिवस जात होते...... ते म्हणतात ना, मुली ह्या मुलांपेक्षा लवकर मोठ्या होतात तसंच काहीसं.... आपली सुकन्या मोठी होत होती.... आणि तितकीच समजूतदार ही..... प्रत्येक लहानात - लहान गोष्टीत आनंद शोधून खुश राहायची, जास्त कोणात लवकर गुंतायची नाही ...Read Moreवाटतं, हा गुण आता खूप महत्त्वाचा आहे...) तिचा पक्षी आणि मुक प्राणी यांमध्ये खूप जीव होता.... पक्ष्यांचं उडण बघून, स्वतः ही असंच उडावं, कुठेतरी दूर जाऊन मोकळ्या हवेत फिरून यावं असं तिला नेहमीच वाटायचं..... मूकं प्राणी किती प्रामाणिक असतात त्यांना जीव लावला त्याचं उपकार ते कधीही विसरत नाहीत असे निर्मळ भाव तिच्या मनात प्राण्यांविषयी होते.... शारीरिक बदल टप्प्याटप्प्याने घडून येतात.....
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५२.
दिवस, दिवसाचे महिने, महिन्यामागे परत वर्ष उलटतात..... आपली सुकन्या आता बऱ्यापैकी मोठी आणि समंजस झालेली.... सहा वर्षांनंतर..... सुकन्या तिच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला शिकायला असते..... वयाचा विशिष्ट पल्ला तिने गाठलेला म्हणजे, साधारण बऱ्यापैकी ती समंजस झाली असणार हे नक्की.... ...Read Moreघरी सगळे सकाळी लवकर उठले..... सुकन्याला मात्र कोणीही उठवलं नाही.... सगळे फ्रेश होऊन, हॉलमध्ये येऊन बसले होते..... सुकन्या चांगलीच उशिरा उठली.... कॉलेजच्या प्रोजेक्टमुळे, ती उशिरा पर्यंत झोपली त्यामुळे, तिला लवकर जाग आली नाही...... उठली आणि घड्याळ बघून जाम रागात..... सुकन्या : "कसं शक्य आहे यार हे..... कोणीच मला आज उठवायला आलं नाही.... शिट...." ती उठली आणि पटकन आवरून घेतलं..... आवरून,
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५३.
आता पर्यंत आपण बघीतले.... ते लोकं त्याला शोधायला निघून जातात.... मात्र, सुकन्याला प्रश्न पडतो..... ती तशीच गोंधळलेल्या मनःस्थितीत उभी असता, तिला खांद्यावर कोणी तरी थोपटल्याचं जाणवतं पण, हा तिचा भास असेल म्हणून, ती इग्नोर करते...... तोच तिला पकडून झटक्याने ...Read Moreतरी स्वतःकडे फिरवून घेतो.... ती किंचाळणार तर तिचं तोंड दाबण्यात येतं..... आता पुढे...... @@@ : "हे.... शू...." तो तिला शांत करतो.... मात्र, स्वतः आता तोच सुकन्या मध्ये हरवतो.... सुकन्या : "ummmmmm ummmmmm....." तो तिला सोडायचं नावच घेत नाही.... ती जोरात त्याच्या पायावर स्वतःच्या शू चा हील ठेऊन देते.... बिचारा तो.... @@@ : "आई ग....." सुकन्या : "जास्त अंगात किडे ना
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५४.
रात्री सगळे @०१०:३० पर्यंत घरी पोहचतात..... सगळे चेंज करून झोपी जातात..... पण, सल्लू आणि सुकन्या आज इंपॉर्टन्ट टॉपिक वर बोलायचं म्हणून, उशीरा झोपणार असतात...... सल्लू : "उर्वू, ऐक ना....." ऊर्वी : "इट्स ओके..... जा तू.... वाट बघत असेल सुकन्या...." ...Read More: "तुला कसं समजतं ग....." ऊर्वी : "ते काय ना..... सल्लू भाई..... सुकन्या जेव्हा अकरा वर्षांची होती ना..... तेव्हापासून, तिला काही जरी प्रॉब्लेम असला तरी, ती तुला रात्रभर जागवून, पूर्ण तीन मग कॉफिचे संपे पर्यंत तुझ्याशी बोलायची...... मगच तिला आणि तुला दोघांना झोप लागायची...... पण, त्याआधी तू किती टेन्शन मध्ये असायचा.... सेम आज तुझा फेस झालाय बघ...... मग मी हे
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५५.
रात्री सुकन्या उशिरापर्यंत सल्लूच्या गोष्टींचा विचार करत असल्यामुळे तिला झोपच येत नाही... पहाटे ती पाचला झोपी जाते..... सकाळी तिला जागच येत नाही.... बाहेर @डायनिंग टेबल आजी : "अरे.... हे काय.... आपली पिल्लू कुठेय??" सल्लू : "ते रात्री आम्ही डिस्कस ...Read Moreहोतं..... सो, आज मे बी ती उशीरा उठेल....." आजी : "मग करू दे आराम.... तसंही तुझ्या गोष्टींचा विचार करून डोकं दुखत असेल बिचारीचं.... तुझे वर्ड्स असतातच इतके भारी.... कोणीही विचारात पडेल.... पण, एक आहे.... तू पूर्ण कन्फ्युजन्स क्लिअर करून टाकतो.... पण, मग ते समजून घ्यायला समोरचा ही तितकाच स्टेबल हवा..... सुकुला समजेल हळू - हळू...." सल्लू : "ती बोलली मला
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५६.
सकाळी.... आज सगळे आश्रमात सत्कार सोहळ्याला जाण्यासाठी तयार होत असतात..... थोड्या वेळा नंतर...... @हॉल.... सल्लू : "आम्मीजी...... चल आजोबा का कॉल था..... दस बजे तक पोहचने का ऑर्डर हैं....." आजी बाहेर येत..... आजी : "अरे हा..... आयी रे रुक ...Read Moreये रवी भी ना....." सल्लू : "अब ये सब तू आजोबा को दिखाना....." आजी : "झालं का बाळांनो.... निघा पटकन....." सुकन्या सँडलची लेस बांधून रूम बाहेर पडते..... स्टेअर केस वरून खाली उतरताना आजीचं लक्ष तिच्याकडे जातं.... आजी : "सल्लू...... क्या तू भी वही देख रहा हैं...." सल्लू : "अरे हां.... आज सूरज किधर से पुरब या पश्चिम....." ऊर्वी : "कुठून
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५७.
सत्कार सोहळा पार पाडून सगळे घरी निघून येतात.... जो - तो आपल्याच कामात बिझी होतो..... सुकन्या वर आपल्या रूम मध्ये निघून जाते...... तिला एक वेगळीच अस्वस्थता जाणवते..... ती कधी काउच, कधी बेड तर, कधी गॅलरी मधला झोपाळा असं थोडा ...Read Moreथोडा वेळ सगळीकडे फिरते..... शेवटी जाऊन बेडवर आडवी होते आणि यूट्यूब वर साँग प्ले करते..... शायद कभी ना कह सकूँ मैं तुमको कहे बिना समझ लो तुम शायद शायद मेरे ख्याल में तुम एक दिन मिलो मुझे कहीं पे गुम शायद जो तुम ना हो रहेंगे हम नहीं जो तुम ना हो रहेंगे हम नहीं ना चाहिए कुछ तुमसे ज्यादा
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५८.
आता पर्यंत आपण बघितले..... १८ जुलै फायनल सबमिशन... पूर्ण तयारी करून ती कॉलेज साठी रेडी होते..... सर्वांच्या आशीर्वादाने बाहेर पडते..... कॉलेजच्या रस्त्यावरून जाताना तिची स्कूटी फीसलते आणि ती जाऊन एका झाडाला आदळते.... झाडाला आदळल्यावर तिची शुद्ध हरपते..... ती तशीच ...Read Moreराहते..... तब्बल तीन तास लोटून जातात.... ती अजूनही बेशुद्ध असते..... जिथे जाऊन सुकन्या आदळते ते क्षेत्र राखीव असतं.... तिथलं सर्वेक्षण करायला आज एक टीम तिथे आलेली असते.... ती टीम आत सर्वेक्षण करण्यात व्यस्त असल्यामूळे त्यांचं लक्ष तिच्याकडे जात नाही.... जेव्हा ऑफिसर्स बाहेर येतात आणि बघतात त्यांना सुकन्या पडून असलेली दिसते..... तिला बघून लगेच ते सर्वांना मोठ्याने आवाज देत बोलावून घेतात.....
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५९.
सकाळी..... डोअर बेल वाजते..... मावशी जाऊन दार उघडतात.... समोर शौर्य उभा असतो..... त्या त्याला आत बोलावून घेतात.... सगळे बाहेर हॉलमध्ये बसून असतात..... सुकन्या तिच्या रूम मध्ये रेडी होत असते..... आजी : "अरे शौर्य बाळा.... ये.... लवकर आलास.... बस...." शौर्य ...Read More"सुकन्या??" आजी : "हो हो... तयार होत आहे ती...." शौर्य बसतो..... शौर्य : "बाकीचे कुठे गेलेत.....??" आजी : "सल्लुचे लेक्चर्स होते..... सो, तो मॉर्निग वेळेस निघून गेला..... संजय ऑफीसच्या कामाने आणि जया किचनमध्ये आहे.... आणि हो मी इथे आहे तुझ्या समोर..." शौर्य : "यू आर सो फनी, ग्रॅणी...." आजी : "अरे चार दिवस जगतो आपण.... त्यातही मोजून मापून कशाला जगायचं....
  • Read Free
प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ६०. (अंतिम)
रात्री शौर्य सुकन्याला ड्रॉप करून निघून जातो..... इकडे ती कोणाशीही न बोलताच तिच्या रूम मध्ये निघून येते..... शौर्यचे शब्द तिच्या डोक्यात असतात..... ती त्यावर खूप विचार करते..... पण, तिला आज पर्यंत कोणी आवडल्याचं समजत नाही..... ती बेडवर आडवी पडून ...Read Moreकरत असता..... दारावर थाप पडते..... ती उठून डोअर ओपन करते..... सुकन्या : "सल्लू दादू.... ये ना....." सल्लू : "बच्चा तू कब से बिना बात कीये सोने लगी?" सुकन्या : "सॉरी वो...." सल्लू : "अरे टेन्शन नक्को रे..... अगर तू कंफर्टेबल नहीं होगी कोई बात नहीं..... सो जा... गूड नाईट...." तो जायला डोअर ओपन करतो...... तोच सुकन्या त्याचा हात पकडते आणि
  • Read Free

Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Travel stories | Khushi Dhoke..️️️ Books PDF Matrubharti Verified

More Interesting Options

  • Marathi Short Stories
  • Marathi Spiritual Stories
  • Marathi Fiction Stories
  • Marathi Motivational Stories
  • Marathi Classic Stories
  • Marathi Children Stories
  • Marathi Comedy stories
  • Marathi Magazine
  • Marathi Poems
  • Marathi Travel stories
  • Marathi Women Focused
  • Marathi Drama
  • Marathi Love Stories
  • Marathi Detective stories
  • Marathi Moral Stories
  • Marathi Adventure Stories
  • Marathi Human Science
  • Marathi Philosophy
  • Marathi Health
  • Marathi Biography
  • Marathi Cooking Recipe
  • Marathi Letter
  • Marathi Horror Stories
  • Marathi Film Reviews
  • Marathi Mythological Stories
  • Marathi Book Reviews
  • Marathi Thriller
  • Marathi Science-Fiction
  • Marathi Business
  • Marathi Sports
  • Marathi Animals
  • Marathi Astrology
  • Marathi Science
  • Marathi Anything

Best Novels of 2023

  • Best Novels of 2023
  • Best Novels of January 2023
  • Best Novels of February 2023

Best Novels of 2022

  • Best Novels of 2022
  • Best Novels of January 2022
  • Best Novels of February 2022
  • Best Novels of March 2022
  • Best Novels of April 2022
  • Best Novels of May 2022
  • Best Novels of June 2022
  • Best Novels of July 2022
  • Best Novels of August 2022
  • Best Novels of September 2022
  • Best Novels of October 2022
  • Best Novels of November 2022
  • Best Novels of December 2022

Best Novels of 2021

  • Best Novels of 2021
  • Best Novels of January 2021
  • Best Novels of February 2021
  • Best Novels of March 2021
  • Best Novels of April 2021
  • Best Novels of May 2021
  • Best Novels of June 2021
  • Best Novels of July 2021
  • Best Novels of August 2021
  • Best Novels of September 2021
  • Best Novels of October 2021
  • Best Novels of November 2021
  • Best Novels of December 2021
Khushi Dhoke..️️️

Khushi Dhoke..️️️ Matrubharti Verified

Follow

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQ
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Free Poll Votes
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2023,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.