हॉरर ट्रिप - भाग 3

  • 9.7k
  • 5.2k

हॉरर ट्रिप भाग 3 12 तासान अगोदर वेळ सकाळी 9:00 am एका मोठ्या प्रशस्त अशा बंगल्या समोर .एक MG Hector black colur कार ऊभी होती. त्या कार समोरच एक युवक ऊभा राहून फ़ोनवर बोलत होता.एक साधारन 19 वर्षाचा युवक होता तो. केस जेल लावून ऊभे केले होते . व अंगात एक सफेद रंगाची टीशर्ट घातली होती आणि खाली एक निळ्या रंगाची जीन्स पँट घातली होती.व पायात nike कंपनी चे लाल रंगाचे shoes घातले होते. व उजव्या हातात एक smart watch घातली होती. असा हा त्याचा लूक होता . त्या युवका चे नाव होते