श्वास असेपर्यंत - भाग १

  • 11.2k
  • 2
  • 6k

दिन-रात मेहनत करून , कष्ट उपसून , आपल्या पिलांना वाढविणाऱ्या त्या आई -बाबांना, आयुष्यभर साथ देऊन मैत्रीत जीव लावणाऱ्या, प्रत्येकचं मित्रांस, प्रेम हे पवित्र नातं आहे ,हे मानून, तिच्या / त्याच्या आठवणीत संपूर्ण आयुष्य एकटे वेचणाऱ्या, प्रत्येकचं प्रियकर,प्रेयशीस, आयुष्यात सुख दुःखाचे डोंगर चढतांना, डगमगून न जाता ते दुःख आपलं मानून, आयुष्याची वहिवाट चढणाऱ्या योध्यांसाठी, “श्वास असेपर्यंत ” हे पुष्प, सर्वांसाठी समर्पित...... ️ सुरज मुकिंदराव कांबळे आज चंद्राचा प्रकाश इतर दिवसांपेक्षा जास्तचं तेज दिसत होता,कदाचीत तो पौर्णिमेच्या जवळपास चा दिवस असावा. बाहेरची सर्व पृथ्वी त्या दुधाळ रंगात न्याहाळून निघत होती. सगळीकडे चंद्राचा प्रकाश पसरला होता,जणू वाटत होते की आज