घोस्ट अँड रायटर

  • 9.8k
  • 3.2k

#घोस्ट_अँड_रायटरलेखन :- शशांक सुर्वे"अहो सोडा डॉक्टरांचा हात ते फक्त चेकअप करत आहेत....."प्रितीने राजेशचा हात पकडला होता...राजेशने हातात टॉर्च असलेला डॉक्टरचा हात घट्ट पकडला होता.....ह्या झटापटीत राजेशच्या शर्टाचे बटन तुटले होते राजेशच्या अंगावरचे ओरखड्याचे निशाण बघून डॉक्टर हैराण झाला.....राजेशची बायको प्रीती त्याचा हात पकडून ओढत होती......राजेश जोरात किंचाळत होता.....मानोसोपचार तज्ञ हातात छोटी टॉर्च घेऊन राजेशचे डोळे चेक करणार होता पण राजेशने त्याचा हात पकडला होता.....शेवटी डॉक्टरला दूर ढकलून राजेश ओरडला"हा खुनी विक्रम आहे.....ह्याच्या अंगात सुनीताचे भूत आहे हा मला मारायला आला आहे"राजेश किंचाळत होता....शेवटी दोन वार्डबॉय आले आणि त्यांनी राजेशला घट्ट पकडले....डॉक्टरांनी त्याला झोपेचे इंजेक्शन दिले आणि राजेश शांत झाला.....प्रीती प्रचंड