गैरसमज

  • 9.8k
  • 1
  • 3.2k

गैरसमज उमेश दिसताच किशोरला आनंद झाला. कारण किशोरने त्याला बऱ्याच वेळा फोन केला होता. पण उमेशने फोन उचलला नव्हता. कारण किशोरला त्याला फोन न उचलण्याचे कारण विचारायचे होते.पण किशोरला पाहून उमेशने पाहून न पाहिल्यासारखे केले. व तो पुढे निघून गेला. किशोर काळजीत पडला. उमेश असा का वागत असेल? याचा तो मनाशीच विचार करु लागला. पण त्याचे कारण त्याला कळले नाही. रात्री याच विचाराने त्याला झोप लागली नाही. कारण उमेश हा त्याचा जीवलग मित्र होता.एकमेकांच्या सुख,दु:खात ते कधीही धावून येत असत. अगदी बालवाडीपासूनची त्यांची मैत्री आजपर्यंत निसंकोच ‍टिकून होती. सगळा गाव त्यांच्या मैत्रीची स्तुती करत होता. आपल्याकडून काही