छेडल्या तारा हृदयाच्या - 2

  • 6.3k
  • 2
  • 2.5k

भाग ...2 अखिल ने दरवाजा वाजवला तस्स पाटील सरांनीच दरवाजा उघडला. बाकीचे तिघे अमेय,सविता व अस्मिता घाबरून थोडे मागे झाले.सर जरा रागातच अखिल कडे पाहत होते तसा तो त्यांच्या कडे पाहून नम्रपणे च बोलला," सॉरी सर तुम्हाला मध्येच अस डिस्टर्ब केलं पणं सर आम्ही बाहेर गावा हुन येतो..आमची बस कधी कधी लेट असते त्यामुळे तुमच्या लेक्चर ला आम्हाला वेळेत पोहचता येत नाही ...पणं आम्हाला ही तुमचा लेक्चर अटेंड करायचा असतो." त्यांचं बोलणं ऐकून पाटील सर खुश होतात आणि स्माईल करत च त्याला पाहून बोलतात," अरे अशी काही अडचण असेल तर सांगत जा ..आता स्टुडंट्स नी सांगितल्या शिवाय आम्हाला त्यांचे प्रोब्लेम