धूम मेट - १.०

  • 4.4k
  • 1.5k

* धूम मेट * घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती... तिथे मिळवा प्रेम जिव्हाळा... नकोत नुसती नाती... आज सेंड ऑफ पार्टी ला ही कविता संचलन करताना अनुज ने म्हणली... अगदी भरून आल... गेल्या सहा महिन्यांत एकदाही घरी गेली नव्हती... घरची ओढ लागली होती... हे रोशनी च मेडिकल च शेवटचं वर्ष होत... आणि आज शेवटच्या वर्षाचा शेवटचा दिवस... त्यांच्या ज्युनिअर ने सगळ्यांनी मिळून फायनल इअर च्या मुलांना सेंड ऑफ पार्टी दिली होती... त्यांनतर तिच्या फ्रेंड्स ना सोडून ती घरी जाणार होती... अधून मधून दोन्ही काका तिला भेटायला यायचे... पण यवतमाळ ते पुणे खूप मोठा पल्ला होता... त्यामुळे सेमीस्टर चालू असताना येऊन