ॲ लि बी. ( प्रकरण १ )

  • 21.7k
  • 1
  • 12k

ॲलिबी ( प्रकरण १)* या कथेतील सर्व पात्र प्रसंग घटना आणि कथानक हे संपूर्णपणे काल्पनिक असून . त्याचा वास्तवाशी किंवा दुसऱ्या कोणत्याही भाषेतील कथे तील पात्र प्रसंग व घटना यांच्याशी संबंध नाही तसा तो आढळल्यास तो योगायोग समजावा या कथेचे हक्क माझ्या कडे आहेत,अन्य कोणी माझ्या पूर्व परवानगी खेरीज कोणत्याही माध्यमातून ही कथा प्रसिद्ध करू नये. **प्रकरण एक.रात्री बारा वाजता पाणिनी पटवर्धन चा खाजगी फोन अचानक खणखणला पाणिनी त्यावेळी आपल्या घरी गाढ झोपेच्या अंमलाखाली होता, बाहेर पाऊस म्हणजे ‘मी’ म्हणत होता. त्यातून पाणिनी चा हा फोन नंबर म्हणजे स्वतः पाणिनी पटवर्धन व्यतिरिक्त फक्त सौम्या सोहोनी, कनक ओजस, यांनाच माहीत होता, अन्य