सांग ना रे मना (भाग 6)

  • 4.7k
  • 1
  • 2.6k

त्याच कॉन्सनस्ट्रेशन मग चांगले होत असे. एफ बी वर त्याला नोटिफिकेशन आले. संयुक्ता शेयर युवर पोस्ट. त्याने लगेचच ते पहिले संयु ने त्याचा काल चा लाईव्ह शो चा व्हिडीओ शेयर केला होता आणि त्याच खूप कौतुक केले होते. त्याच वेळेस तिचा मेसेज ही त्याला आला . सर काल चे तुमचे स्पीच खूपच मस्त होते. मला खूप आवडले. तुमचा आवाज खूप छान आहे सतत ऐकत रहावा असा. त्याने मेसेज वाचला आणि गालातल्या गालात हसला. शी इज मॅड मनातच बोलला तो. पण संयु ज्या टोन मधये बोलायची ते त्याला आवडायचे म्हणजे जे आहे ते स्पष्ट बोलायची ती. बाकी च्या मुलीं सारखी नाटकी