सांग ना रे मना - Novels
by Author Sangieta Devkar.Print Media Writer
in
Marathi Fiction Stories
ना समझ सके हम जिंदगी के ये फैसले। तुम तक पहुँचने के लिये और कितने तय करने है फासले? मितेश ने ही पोस्ट टाकली एफ बी वर आणि बाकीच्या गोष्टी चेक करत राहिला. त्याच्या पोस्ट ला भरपूर लाईकस आणि कमेंट्स यायच्या. ख़ुप भावस्पर्शी लिहायचा तो. पटापटा त्याच्या पोस्ट वर लाइक्स आणि कमेंट्स येऊ लागले. वॉव कीती मस्त लिहिले आहे पण सैड आहे या कमेंट ने मितेश चे लक्ष वेधुन घेतले. त्याने पाहिले कोणी संयुक्ता म्हणून मुलीने ती कमेंट केली होती. उत्सुकते पोटी त्याने तिचे प्रोफाइल पाहिले. एम ए झालेली संयुक्ता एका ठिकाणी जॉब करत होती. त्याने तिचा फ़ोटो पाहिला. सिल्की
ना समझ सके हम जिंदगी के ये फैसले। तुम तक पहुँचने के लिये और कितने तय करने है फासले? मितेश ने ही पोस्ट टाकली एफ बी वर आणि बाकीच्या गोष्टी चेक करत राहिला. त्याच्या पोस्ट ला भरपूर लाईकस ...Read Moreकमेंट्स यायच्या. ख़ुप भावस्पर्शी लिहायचा तो. पटापटा त्याच्या पोस्ट वर लाइक्स आणि कमेंट्स येऊ लागले. वॉव कीती मस्त लिहिले आहे पण सैड आहे या कमेंट ने मितेश चे लक्ष वेधुन घेतले. त्याने पाहिले कोणी संयुक्ता म्हणून मुलीने ती कमेंट केली होती. उत्सुकते पोटी त्याने तिचे प्रोफाइल पाहिले. एम ए झालेली संयुक्ता एका ठिकाणी जॉब करत होती. त्याने तिचा फ़ोटो पाहिला. सिल्की
माझ सुख माझा आनंद आरोही पासून सुरु होत आणि तिच्या पर्यंत येऊन थांबत. तू ऐकनार नाहीस हट्टी आहेस ख़ुप. जावू दे मी काही ही बोलनार नाही ओके. निनाद सॉरी बट ट्राय टू अंडरस्टैंड मि प्लीज. हम्म म्हणत निनाद ने ...Read Moreला मीठी मारली. मित्या त्या नवीन स्टोरी चे काय झाले लिहायला सुरु केलेस की नाहीस? नाही अजुन जरा कंसेप्ट डोक्यात येऊ दे मग सुरवात करतो. निनाद ला कॉल आला हैलो हा बोलतोय . किती हवी आहेत अजुन ? ओके बस्स एक वीक लागले . मित्या गुड़ न्यूज़ अरे आपली हारजीत नॉवेल चे अजुन शंभर कॉपीज हव्या आहेत. ख़ुप डिमांड आहे
जख्म कहा कितने मिले क्या रखे हिसाब? गिरते संभलते है फिर भी अबतक जिंदा है जनाब ।" मितेश काम करत होता तेव्हा मेसेज ची टोन वाजली त्याने पाहिले एफ बी वर मेसेज आला होता. संयुक्ता नाव दिसले म्हणून त्याने ...Read Moreओपन केला. हॅलो सर मला तुमच्या कविता ,शायरी खूप खूप आवडतात. मी तुमची जबरदस्त फॅन आहे. म्हणून तुम्हाला इथे एफ बी वर शोधुन काढले आणि फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली आहे. प्लिज अकॅसेप्ट करा सर. मितेश एकटाच हसला. त्याने तिला थँक यु सो मच असा रिप्लाय केला. रिप्लाय दिला नसता तर तो किती रूड आहे असं वाटले असते तिला. इतका मोठा
अरे नुसते रिक्वेस्ट घायला काय हरकत आहे. अशा वागण्याने लोक तुला रूड खडूस समजतील तुझी इमेज काय राहील मग. हा बेस्ट सेलर रायटर आहे पण याला साधी माणुसकीही नाही बोलतील. जितके जास्त लोक तुझे फॅन असतील ना ...Read Moreतू फेमस होशील. अँटीट्यूड मध्ये तर सगळेच राहतात रे पण मनात जो राहतो तो खरा! वा निनाद माझ्या सोबत राहून तू ही लिहायला वैगरे लागलास का? नो वे देयर इज ओन्ली वन बेस्ट रायटर मितेश ! घे तिची रिक्वेस्ट नावाला पाहिजे तर बोलू नकोस सिम्पल. ओके भाई जा आता . निनाद हसतच आपल्या केबिन कडे गेला. मग मितेश ने संयु ची रिक्वेस्ट
मितेश ने आल्या आल्या आपल्या भारदस्त आवाजात हा शेर ऐकवला. या वर धडाधड कमेंटसचा मारा होऊ लागला. संयु तर एकदम फिदा झाली होती त्याच्या वर. काय यार कसला हॉट आहे हा पल्लू उफ्फ ये आंखे ये आवाज हम ...Read Moreदिवाने हो गये आप के. संयु पल्लवी कडे आली होती हा शो पाहायला कारण घरी आज सगळे असणार म्हणून. संयु अग उगाच त्याच्या प्रेमा बिमात पडू नकोस खूप मोठा लेखक आहे तो तुला भाव देणार नाही. पल्लू तो भाव देवो अथवा ना देवो मी तर पडले आहे त्याच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले आहे आता माघार नाही. वेडी आहेस संयु उगाच त्याची
त्याच कॉन्सनस्ट्रेशन मग चांगले होत असे. एफ बी वर त्याला नोटिफिकेशन आले. संयुक्ता शेयर युवर पोस्ट. त्याने लगेचच ते पहिले संयु ने त्याचा काल चा लाईव्ह शो चा व्हिडीओ शेयर केला होता आणि त्याच खूप कौतुक केले होते. त्याच ...Read Moreतिचा मेसेज ही त्याला आला . सर काल चे तुमचे स्पीच खूपच मस्त होते. मला खूप आवडले. तुमचा आवाज खूप छान आहे सतत ऐकत रहावा असा. त्याने मेसेज वाचला आणि गालातल्या गालात हसला. शी इज मॅड मनातच बोलला तो. पण संयु ज्या टोन मधये बोलायची ते त्याला आवडायचे म्हणजे जे आहे ते स्पष्ट बोलायची ती. बाकी च्या मुलीं सारखी नाटकी
मी माझ्या परीने खूप प्रयत्न करत आहे. पण रिझल्ट शुन्य. मग निनाद आणि मितेश सुजय च्या केबिनमध्ये आले. पियून ने त्याच्या साठी कॉफी आणली. मितेश यु विल मूव्ह ऑन. आता वाट पाहण्यात अर्थ नाही. नो सुजय आय कांन्ट मी ...Read Moreशिवाय नाही जगू शकणार. मितेश अस काही नसतं. तू ही एक माणूस आहेस तुलाही मन भावना सगळं आहे. दुसरी एखादी मुलगी तुज्या आयुष्यात आली तर तू आरु ला विसरून ही जाशील आणि तेच योग्य आहे. माणसाला प्रेम जिव्हाळा हवा असतो. प्रेम ही प्रत्येकाची नैसर्गिक गरज आहे. कोणीतरी आपलं असणं ,आपल्यावर प्रेम करणार हे ही महत्वाचे आहे. मला गरज नाही सुजय
निनाद सुजय आणि मितेश पार्टीला आले होते. एक छोटी मितेशची मुलाखत ही ठेवली होती. त्याच्या फैनस ना या कार्यक्रमाचे पासेस ही दिले होते. ऑफ़कोर्स सयुंक्ता आणि पल्लवी ही या कार्यक्रमाला जाणार होत्या. मितेश ला समोरा समोर तिला बघायचे ...Read Moreएका मोठ्या फाइव स्टार हॉटेल मध्ये ही पार्टी होती. हॉटेल च्या सेमिनार हॉल मध्ये मितेश ची मुलाखत होती. हॉल छान सजवला होता. मितेश च्या हारजीत नॉवेल चे कव्हर पेज चे मोठे पोस्टर लावले होते. एका बाजूला मितेश चा स्पेक्टेकल घातलेला मस्त फोटो होता. त्याच्या हातात हारजीत ची एक कॉपी होती. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम सुरु होणार होता. मितेश ने लाईट पर्पल कलर
पल्लवी निनाद कडेच बघत होती हे निनादच्या लक्षात आले तो गालातल्या गालात हसला. मिस पल्लवी तुम्ही काय करता? निनाद ने विचारले तसे गोंधळून जाऊन पल्लू बोलली अम्म्मम मी पण जॉब करते .मितेश ने निनाद च्या मनातले ओळखले म्हणाला मिस ...Read Moreतुम्ही आमच्या सोबत डीनर करू शकता. नको सर पार्टी तुमची आहे आम्ही फक्त कार्यक्रमाला आलो होतो. डोन्ट वरी तुम्ही आम्हाला जॉइन होऊ शकता अँज आवर गेस्ट. ओके सर संयु म्हणाली. मग निनाद मितेश सुजय संयु पल्लवी एकत्र बसले. सगळे छान गप्पा मारत जेवण करत होते. पल्लवी आणि निनाद चा नजरेचा लंपडाव सुरु होता. बहुतेक दोघे एकमेकांना आवडले होते. मितेश च्या
मितेश तिथून घरी आला. जेवण करून तो रेस्ट घेत होता. अचानक त्याला संयु ची आठवण झाली तसे त्याने एफ बी ओपन केले. रोजच्या सारखा तिचा गुड मॉर्निंग चा मेसेज आला होता.त्याने ही तिला गुड आफ्टरनून चा मेसेज सेंड केला.तो ...Read Moreचे पोस्ट बघत राहिला. तिचे खूप छान छान फोटो तिने अपलोड केले होते. संयु खरच निरागस आणि सुंदर होती दिसायला. त्याच्या मनात आले की ही आपले पोस्ट शेयर करत असते नक्की आपल्या प्रेमात पडली असणार. आज पर्यंत कित्त्येक मुली नी त्याला प्रपोज केले मागे लागल्या पण हा भाव देत नाही म्हंटल्यावर त्या मुलींनी त्याचा नाद सोडून दिला होता पण संयु
मितेश ला आठवले असाच त्याचा पहिला पब्लिकेशनचा शो सेंट्रल मॉल ला होता.पाहिलं बुक त्याच पब्लिश झालं होतं. खूप लोक कार्यक्रमाला आले होते जास्त करून यंग मुलं मुली त्याचे फॅन्स होते. छान कार्यक्रम झाला हातोहात तिथे त्याच्या बुक ची विक्री ...Read Moreझाली. आटोग्राफ आणि सेल्फी साठी मुलांचा घोळका त्याच्या भोवती झाला. सर्वांना सेल्फी देत होता मितेश अचानक त्याच लक्ष एका मुलीकडे गेले ती या गर्दी पासून लांब उभी होती पण लक्ष मितेश कडेच होते.गर्दी कमी झाली तसे तिने आवाज दिला एक्सक्युजमि सर प्लिज आटोग्राफ म्हणत ती मुलगी मितेश जवळ आली. दिसायला सुंदर गालावर पडणारी खळी हसरा चेहरा नाजूक अशी ती मितेश
संयु रडू लागली. अरे इतकच बोलला ना तो त्यात काय मग नंतर ऐकून घेईल ग तो मे बी त्याचा मूड नसेल. लगेच काय वेगळा अर्थ लावतेस . नाही पल्लू त्याच्या बोलणयाचा रोख समजत होता ...Read Moreओके आता शान्त हो तू आपण ठरवू काय करायचे ते. मग दोघी घरी आल्या. संयु ला खूप वाईट वाटत होते मितेश ने ऐकून तरी घ्यायला हवे होते असे तिला वाटत होते. हा असा कसा रायटर आहे भावना शुन्य! समोरच्या च्या फिलिंग्ज शी याला काही देणं घेणं नाहीच.पण तरीही मी सांगणार आहे जे माझ्या मनात आहे. अस संयु ने ठरवले.मितेश अरे मॉल मध्ये तू
त्याला असेल ही कोणी गर्लफ्रेंड. इतका हँडसम फेमस रायटर आहे तो नक्की कोणीतरी असणारच त्याच्या आयुष्यात. पल्लू मी करते मितेश वर आणि माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे. मीतेश होकार देवो अगर नकार मी मात्र प्रेम करत राहीन. संयू मला ...Read Moreग तुझ्या फिलिंगज पण त्याला ही जाणवले पाहिजे ना. हम्म इतकेच संयू बोलली. मितेश ला वाटत होते की आपण रुडली सयुंक्ता शी बोललो ती प्रेम करते माझ्यावर यात तीची चूक काय? एखाद्याच्या भावना मी समजून घेतल्या नाहीत तर रायटर असन्याचा काय उपयोग? तो आपल्याच विचारात मग्न होता. कादम्बरी चे लिखान अर्धवट राहिले होते. त्याने बाकी विचार बाजूला केले आणि लिहायला
सर तुमहि ठीक आहात ना? तिने न राहुन विचारले. हु आय एम ओके. संयु टेकडी वर येणार आता ख़ुप छान वातावरण असते तिथे मितेश म्हणाला. सर तुम्हाला बरे वाटनार असेल तर नक्की जावू . मग मितेश तिला घेवून टेकडी ...Read Moreआला. बरेच लोक वॉकिंग ला तिथे आले होते. काही कपल्स जागो जागी बसले होते. एक रिकामी जागा बघून मितेश तिथे बसला. आजुबाजूला कोणी नव्हते. संयू ही त्याच्या बाजूला बसली. टेकडी वरुन दुरवर पूर्ण पुणे दर्शन होत होते. संध्याकाळची गडद केशरी सावली आख्या पुण्याला आपल्या कवेत घेत होती. सूर्याचा केशरी गोळा हळूहळू ढगा आड लपत चालला होता. पक्षी आप आपल्या घरटया
सर मी कायम तुमच्या सोबतच आहे तुम्हाला जेव्हा माझी गरज वाटेल तेव्हा हक्काने मला आवाज द्या. आणि तुमच्या बद्दल मला कुठला ही गैरसमज नाही आहे. उलट मी तुमच्या कामी आले तर माझे भाग्यच समजेन. ओह थँक्स संयुक्ता. मग नक्की ...Read Moreआज पासून आपण एकदम बेस्ट फ्रेंड मितेश म्हणाला. हो सर नक्की संयु बोलली. चल अंधार पडत चालला आहे मी तुला ड्रॉप करतो मितेश म्हणाला. मग संयु ला तिच्या घरा जवळ सोडून मितेश घरी आला. आज झोपताना पहिल्यादा त्याला फक्त संयु आठवत होती ना की आरु.तिचे प्रेम न स्वीकारून तिला आपण हर्ट केले आहे हे त्याला माहित होते म्हणून तिला त्याने
प्लिज निनाद मला इतकं तरी करू दे सरां साठी. ओके मग तू पल्लवी मी आणि सुजय आपण करणार पार्टी. चालेल सर. बाय द वे निनाद तुम्ही तिघे बेस्ट फ्रेंड्स आहात. हो स्कुल फ्रेंड आहोत मग कॉलेज मात्र वेगवेगळ्या फिल्ड ...Read Moreकेले पण आमची मैत्री कायम आहे आणि राहणार.सो नाईस निनाद पल्लवी बोलली. तसा निनाद तिच्या कडे बघून गोड हसला. त्याचा निरोप घेऊन त्या दोघी घरी आल्या. संयु मितेश चा वाढदिवस कसा करता येईल याचा विचार करत झोपण्याचा प्रयत्न करत होती. मितेश ला संयु ची आठवण येत होती. किती ही त्याने नाही म्हंटले तरी ही त्याच्या नकळत त्याच मन तिच्या कडे
आता त्याला या सगळ्या आठवणी त्रास देत होत्या.सिगरेटस वर सिगरेट तो ओढत होता आरु च्या आठवणीने खूप बैचेन झाला होता. आरु ये ना ग माझ्या जवळ मी खूप एकटा पडलो आहे. प्लिज आरु डोळे उघड एकदा माझी अवस्था बघायला ...Read Moreये. तुझ्या शिवाय कसा जगतोय हे माझं मलाच माहीत. आरु अस तो मोठ्याने ओरडला. तसा त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात त्याला जाणवला. मितेश शान्त हो नको इतका स्ट्रेस घेऊस . त्याने वळून पाहिले तर निनाद होता. तसा मितेश त्याला मिठी मारून अजूनच रडू लागला. निनाद ने त्याला रडू दिले मग शान्त झाल्यावर त्याला घेऊन तिथून निघाला. त्याची कार त्याने तिकडे
opportunity and love knocks once only". तेव्हा बघ तूच ठरव भुतकाळातच जगायचं की भविष्य काळा कडे बघायचं आणि तसे ही तुझ्या पास्ट मध्ये काही ही उरलं नाही आहे. मितेश ने सिगरेट काढली आणि ओढू लागला. निनाद त्याच्या कडे रागात ...Read Moreलूक दिला आणि आपले काम करत राहिला. मितेश ने सिगरेट संपवली आणि संयु चे एफ़ बी प्रोफाइल बघू लागला. मग काही तरी ठरवून त्याने संयु ला व्हाट्सएप ला मेसेज केला. दहा मिनिटात तुझ्या ऑफिस जवळ येतो बाहेर ये. संयु ला मेसेज आला तशी ती ख़ुप खुश झाली . ती वॉश रूम मध्ये गेली केस निट केले चेहरा वॉश केला. थोड़ा
ते दोघे पु. ल. देशपांडे गार्डन ला आले. पु.ल. देशपांडे उद्यान पुण्यातील हे सिंहगड रोड वर असलेले एक उद्यान आहे. याची रचना जपानी उद्यानपद्धतीची आहे.पु.ल. देशपांडे उद्यान एकूण १० एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप ...Read Moreपहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो. कॉफी, भात आणि अशा विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय तुळस आणि त्याच्या सारख्या अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या उद्यानाचे सौंदर्य खुलवतात. पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे
त्याची नशा तिच्या सर्वांगाला व्यापून राहिली होती. मितेश म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली.थोडा वेळ तिला आपल्या बाहुत त्याने जखडून ठेवले . संयु आय लव यु म्हणत तिच्या कपाळावर किस केले. संयु त्याच्या पासून बाजूला झाली आता तिला तिचीच ...Read Moreवाटत होती. ती मितेश ला नजर देऊ शकत नवहती. अरे इतके का लाजतेस. मी परका आहे का कोणी संयु? नाही मितेश असच म्हणत ती गोड हसली. मग थोडा वेळ ते गार्डन मध्ये फिरत राहिले. संयु ला घरी सोडून मितेश ही ऑफिस ला आला. तो शीळ घालतच आला त्याला असा बघून निनाद खूप खुश झाला. मित्या मी स्वप्नात तर नाही ना?
मितेश ला नोटिफिकेशन गेले. त्याने मग बघितले एकटाच हसत राहिला वेडी आहे ही संयु मनातच बोलला. त्याच्या च त्या पोस्ट वर त्याने कमेंट केली. वा सुंदर अशी. मग संयु ने ही रिप्लाय दिला.. सर तुमचीच तर आहे कविता. त्याने ...Read Moreस्माईली टाकली. संयु चा त्याला मेसेज आला, हॅलो मी इथे एफ बी वर तुम्हाला सर च म्हणेन. तसे त्याने ओके असा रिप्लाय दिला.मग थोडा वेळ बोलून दोघे ऑनलाइन गेले. निनाद ने सुजय ला कॉल करून सांगितले की मितेश ने संयु ला होकार दिला तसा सुजय ही खुश झाला. सकाळीच मितेश ने संयु ला सांगितले की आज आपण डिनर ला जात
निनाद चा चेहराच खुलून गेला होता त्यामुळे काही तरी स्पेशल झाले आहे हे मितेश ने ओळखले होते. संध्याकाळी संयु तयारी ला लागली मितेश ला भेटण्याची ओढ ही होतीच. बरेच कपडे तिने ट्राय केले मग शेवटी एक मरून कलरचा वन ...Read Moreतिने घातला. थोडा मेकअप केला. केस क्लिप लावून मोकळे सोडले. मॅचिंग कानातले आणि एक ब्रेसलेट वॉच हातात घातले. डार्क मरून कलरची लिपस्टिक लावली. खूप सुंदर दिसत होती ती. आवरून ती पल्लू कडे आली आणि तिला बघून ती ही आश्चर्यचकित झाली. पल्लू ही मस्त तयार झाली होती. लॉंग गाऊन टॉप तिने घातला होता छान दिसत होती. काय मग पल्लू डार्लिंग कोणा
मी कायम आहे तुझ्या सोबत.चल लेट होईल जाऊया आपण . मग संयु त्याच्या पासून बाजूला झाली. इकडे सुजय ने आरोही ला व्हेंटिलेटर लावले होते तिच्यावर ट्रीटमेंट तो करत होता. आता आरोही बद्दल कोणालाच काही सांगू नये असं त्याने ठरवले.दुसऱ्या ...Read Moreसकाळी सुजय ने निनाद ला कॉल करून सांगितले की आरोही शुद्धि वर आली आहे. निनाद हे ऐकुन शॉकच झाला सुजय असे कसे झाले पन? निनाद काल रात्री मी हॉटेल मधुन अचानक निघुन गेलो ते याच कारणा साठी. मग आता मितेश ला हे सांगणे गरजेचे आहे सुजय. हो तु ठरव कसे सांगायचे माझ्यात तेवढी हिम्मत नाही आता कुठे तो जरा संयु
तुला काय सांगायचे ते तू ठरव मित्या मी काही संयु शी बोलणार नाही. निनाद मी ही येईन मी बोलेन तिच्याशी. मग निनाद ऑफिसमध्ये आला. मितेश घरी आला होता संयु चा विचार मनातून जात नवहता . काय करू मी ?संयु ...Read Moreकाय सांगू? ती मला समजून घेईल का? विचारांची नुसती गर्दी झाली त्याच्या डोक्यात. त्याला आता हे सहन होईना अति विचार केला की त्याच डोकं दुखत असे आता ही त्याच डोकं खूप दुखू लागले त्याने सिगारेट पेटवली आणि परत विचारात हरवला. संयु की आरु दोघी मधये त्याच्या मनाच युद्ध सुरू होते. डोकं जाम धरून तो बसला होता. काही तरी कामा निमित्त
मग संयु ने मीतेश पासून कायमचे दूर जाण्याचा निर्णय घेतला . इथे राहिले तर मी मीतेश ला कधीच विसरु शकणार नाही.असा निर्णय तिने घेतला.दुसऱ्या दिवशी संयु पल्लवी कडे आली.तिचे सुजलेले डोळे बघुनच पल्लू काय ते समजली. संयु तू ठीक ...Read Moreना? हो पल्लू मी काल मीतेश ला भेटले. मला माहित आहे संयु. म्हणजे तुला आरोही शुद्धिवर आली आहे हे माहित होत? हो काल निनाद ने मला सांगितले पन तुझ्याशी मितेशच बोलू दे म्हणून मी गप्प राहिले. ओके पल्लू मी एक निर्णय घेतला आहे. कोणता? मी पुणे सोडून जाणार आहे कुठे जाणार हे अजुन नाही ठरवले. संयु वेडी आहेस का तू?
निनाद ने संयु ला कॉल लावला आता मितेश ला तीच सांभाळू शकते हे त्याला माहित होते पण संयु चा नंबर चुकीचा आहे असं येत होते. ओह नो म्हणजे संयु ने नंबर चेंज केला. कुठे असेल ती? मितेश सुखात रहावा ...Read Moreमुद्दाम त्याच्या पासून दूर गेली. असा विचार तो करत राहिला. दुसऱ्या दिवशी तो पल्लू ला भेटायला गेला. पल्लू तुला समजत कसे नाही आता मितेश ला फक्त संयु सांभाळू शकते. त्याला या दुःखातून तीच बाहेर काढू शकते तू प्लिज मला सांग कुठे आहे ती. निनाद खरच मला माहित नाही रे. तुझा मोबाइल बघू निनाद म्हणाला. घे म्हणत तिने आपला फोन दिला.
ती प्रेम करते म्हणून तुझे मूड स्विंगज तिने सांभाळायचे, तुला नेहमी समजून घ्यायचे. आणि तू फक्त तिला गृहीत धर. निनाद नॉनस्टॉप बोलत होता. मित्या नको लिहू तू काही नको ते नवीन नोवेल पूर्ण करू तू असाच रहा एकटा तुझ्या ...Read Moreसोबत आम्ही कोण रे तुझे ? प्लिज निनाद ट्राय टू अनडर स्टॅन्ड मि. संयु कुठे आहे सांग आय बेग यु. मितेश चे डोळे भरून आलेले. सुजय ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. निनाद त्याच्या जवळ आला मित्या एकदाच शेवटच रडून घे मात्र पुन्हा कधी या डोळयात पाणी नाही आले पाहिजे. खूप मोठा रायटर बनायचे आहे तुला. आरुच स्वप्न पूर्ण करायचे आहे
मितेश कुठे नाही तो नक्की मुंबई कडे निघाला असेल सो तू लवकरात लवकर संयु च्या घरून तिचा फोन नंबर घे प्लिज फास्ट अस त्याने सांगितले. पल्लू मग संयु च्या घरी गेली तिच्या आई ला मितेश बद्दल सगळं सांगितले आणि ...Read Moreनवीन नंबर मिळवला. पल्लू ने मग हा नंबर निनाद ला सेंड केला. संयु मुंबईत कुठे आहे तो पत्ता ही दिला. मग निनाद मितेश ला कॉल करत होता पण रेंज नसल्याने त्याचा फोन लागत नवहता. निनाद सतत मितेश चा फोन ट्राय करत होता. इकडे मितेश संयु च्या आठवणीने आणि आपण तिच्याशी खूप चुकी चे वागलो या विचारानेच गिल्टी फील करत होता.
माझ्या मूळे मितेश चा अपघात झाला असच तिला वाटत होते.कधी मितेश ला बघते अस तिला वाटत होते.दुसऱ्या दिवशी निनाद आणि सुजय मितेश ला घेऊन पुण्यात सुजय च्या हॉस्पिटलमध्ये आले. सकाळीच संयु पल्लू सोबत हॉस्पिटलमध्ये आली. मितेश शान्त झोपला होता. ...Read Moreडोक्याला मोठे बँडेज होते. खूप अशक्त दिसत होता तो. संयु त्याच्या जवळ बसली. तिच्या डोळ्यातुन अश्रू वाहतच चालले होते. ती एकटक मितेश कडे बघत होती. मितेश ला जाग आली त्याने संयु ला पाहिले त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की संयु समोर आहे. संयु तू खरच आली आहेस का त्याने विचारले. तसे संयु ने त्याचा हात आपल्या हातात घेतला म्हणाली, होय