स्पर्श पावसाचा ?️ - 11

  • 5.6k
  • 2.3k

किती अवघड असते आपल्या आवडत्या व्यक्तीला ती आपल्याला किती आवडते सांगणे.मनाची,शरीराची सर्व ताकत एकवटली तर शब्द कुठे फुटतात तेजीला बोलताना माजी पण हालत तशीच झाली होती कसे बोलावे मला काळात नव्हते काय बोलावे समजत न्हवते सुरुवात कुठून कशी करावी कळत न्हवते मी तसाच वर ताऱ्यांना बघत विचार करत होतो.तेवढ्या मध्ये तेजी बोली "काय रे akya तू कुणाला तरी like करतो असे मला समजले आहे. खरं आहे का ते ? " मी आश्चर्याने तिच्याकडे बघितले मला वाटले आमच्या ग्रुप मधले कोणी तरी सागितले असेल तिला की आकाश तुला like करतो मानून. आणि त्या मुळेच ती मला असे विचारत आहे असे मला