सांग ना रे मना (भाग 24)

  • 4.5k
  • 2.2k

तुला काय सांगायचे ते तू ठरव मित्या मी काही संयु शी बोलणार नाही. निनाद मी ही येईन मी बोलेन तिच्याशी. मग निनाद ऑफिसमध्ये आला. मितेश घरी आला होता संयु चा विचार मनातून जात नवहता . काय करू मी ?संयु ला काय सांगू? ती मला समजून घेईल का? विचारांची नुसती गर्दी झाली त्याच्या डोक्यात. त्याला आता हे सहन होईना अति विचार केला की त्याच डोकं दुखत असे आता ही त्याच डोकं खूप दुखू लागले त्याने सिगारेट पेटवली आणि परत विचारात हरवला. संयु की आरु दोघी मधये त्याच्या मनाच युद्ध सुरू होते. डोकं जाम धरून तो बसला होता. काही तरी कामा निमित्त