स्ट्रगल - भाग-1

  • 8.3k
  • 3.7k

स्ट्रगल - (भाग एक) ही एक काल्पनिक कथा आहे हिचा वास्तविक जीवनाशी काही ही संबंध नाही तरी काही संबंधआलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.मनोगत :कोकणातल चिपळूण गाव. त्या गावात राहणारा मी. 'विक्रम सरदेसाई' माझ्यावर संस्कार जरीकोकणाकडचे असले तरी आम्ही सगळ्यांनी भाषेची अजिबात सवय लावून घेतली न्हवती. घरातआम्ही सगळे साधीच भाषा बोलायचो. रोज सकाळी कोंबडा आरवला की वसुदेवच्या आवाजाने आमचीसकाळ व्हायची त्यानंतर आपल आवरून झालं की आम्ही चार ही भावंड आईच्या मागे तुळशीवृंदावनला प्रदक्षिणा मारायचो खऱ्या. पण लक्ष मात्र बाबांची पूजा झाल्या नंतरप्रसाद मिळण्या आधी हळूच चोरून खाण्याकडे असायचं.मला आजही आठवतय दादाला बेसनाचे लाडू खूप आवडायचे म्हणून हळूच दादासाठी आधी