स्ट्रगल - Novels
by dhanashri kaje
in
Marathi Fiction Stories
ही एक काल्पनिक कथा आहे हिचा वास्तविक जीवनाशी काही ही संबंध नाही तरी काही संबंध
आलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.
मनोगत :
कोकणातल चिपळूण गाव. त्या गावात राहणारा मी. 'विक्रम सरदेसाई' माझ्यावर संस्कार जरी
कोकणाकडचे असले तरी आम्ही सगळ्यांनी भाषेची अजिबात सवय लावून घेतली न्हवती. घरात
आम्ही सगळे साधीच भाषा बोलायचो. रोज सकाळी कोंबडा आरवला की वसुदेवच्या आवाजाने आमची
सकाळ व्हायची त्यानंतर आपल आवरून झालं की आम्ही चार ही भावंड आईच्या मागे तुळशी
वृंदावनला प्रदक्षिणा मारायचो खऱ्या. पण लक्ष मात्र बाबांची पूजा झाल्या नंतर
प्रसाद मिळण्या आधी हळूच चोरून खाण्याकडे असायचं.
स्ट्रगल - (भाग एक) ही एक काल्पनिक कथा आहे हिचा वास्तविक जीवनाशी काही ही संबंध नाही तरी काही संबंधआलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.मनोगत :कोकणातल चिपळूण गाव. त्या गावात राहणारा मी. 'विक्रम सरदेसाई' माझ्यावर संस्कार जरीकोकणाकडचे असले तरी ...Read Moreसगळ्यांनी भाषेची अजिबात सवय लावून घेतली न्हवती. घरातआम्ही सगळे साधीच भाषा बोलायचो. रोज सकाळी कोंबडा आरवला की वसुदेवच्या आवाजाने आमचीसकाळ व्हायची त्यानंतर आपल आवरून झालं की आम्ही चार ही भावंड आईच्या मागे तुळशीवृंदावनला प्रदक्षिणा मारायचो खऱ्या. पण लक्ष मात्र बाबांची पूजा झाल्या नंतरप्रसाद मिळण्या आधी हळूच चोरून खाण्याकडे असायचं.मला आजही आठवतय दादाला बेसनाचे लाडू खूप आवडायचे म्हणून हळूच दादासाठी आधी
चहा घेतल्या नंतर मंगेश निघून जातो आणी विक्रम व गणपत गप्पा मारत मारत घरा कडेपरतात.घरी पोहोचताच...दुर्गाबाई दारात उभ्याच असतात त्यात परत विक्रमला बघताच दुर्गाबाईंचा पारा चढतो आणित्या त्याच्या वर परत चिडतात."तु? परत इथे, मी तुला सांगितल होत ना हे ...Read Moreमाझ आहे मी कुणालाच देणार नाही. मग इथेकशाला आलास?"खरा प्रॉब्लेम काय आहे हे एव्हाना विक्रमला समजल होत. तो शांतपणे सगळ ऐकून घेतो मगदुर्गाबाईंना शांत करत समजावतो."आजी. झालात का तुम्ही शांत? अहो मी तुमचं घर तुमच्या कडून कसा बळकावेन मी तरतुमच्या नातवा सारखा आहे न. मी इथे राहण्याचे तुम्हाला पैसे देईन तुमच हे मेहनतीनउभ केलेल घर नाही घेणार. आता तर मी
दुसऱ्या दिवशी सकाळी....वेळ 7 वाजताची...विक्रमच्या खोलीत...विक्रम नुकताच उठलेला होता. आणि आपल आवरून गजानन महाराजांची पोथी वाचत होता. तेवढ्यात त्याला भेटायला खोलीत दुर्गाबाई येतात."येऊ का खोलीत? (दार उघडत), पोथी वाचतोय व्हय. चालू दे चालू दे मी नंतर येते."दुर्गाबाई बोलून निघणारच ...Read Moreतेवढ्यात पोथी ठेवत विक्रम बोलतो."आजी अहो, थांबा की काही काम होत का? या न झालीच आहे माझी पोथी. ते काय आहे ना लहानपणा पासूनची सवय आहे पोथी वाचण्याची बोला काय म्हणता."पोथीला नमस्कार करून पोथी जागेवर ठेवत विक्रम विचारतो.तेवढ्यात दुर्गाबाई खोलीत येऊन पलंगावर बसत बोलू लागतात.(खोलीवरून नजर फिरवत) "बाकी खोली छान ठेवली आहेस बर का ही पण लहानपणा पासून ची सवय
विराज खुर्चीवर बसत बोलतो.“सॉरी जरा उशीर झाला. अरे, हे काय तु काही मागवल नाहीस. (ऑर्डर देत.) वेटर.. (वेटर येतो.) दोन चहा. (वेटर ऑर्डर घेउन निघुन जातो). (परत विक्रमला) हं विक्रम या इडस्ट्रीत काम करायच असेल तर खुप स्ट्रगल करावा ...Read Moreआहे तुझी तयारी.”विक्रम लगेच म्हणतो.“हो सर माझी तयारी आहे. मी घेईन मेहनत तुम्ही फक्त सांगा मी काय करु ते मी माझ्या कथेसाठी वाट्टेल ते करायला तयार आहे.”विराजला समजुन जात. आपण योग्य दिशेने चाललो आहोत. तो लगेच म्हणतो.“ठीक आहे मग उद्या सकाळी १० वाजता याच ठीकाणी मला भेट आपल्याला एका ठीकाणी जायच आहे. तुझ्या कथे बद्दल एका सरांशी बोललोय जस्ट त्यासाठीच