स्ट्रगल - भाग-4

  • 5.3k
  • 2.2k

विराज खुर्चीवर बसत बोलतो.“सॉरी जरा उशीर झाला. अरे, हे काय तु काही मागवल नाहीस. (ऑर्डर देत.) वेटर.. (वेटर येतो.) दोन चहा. (वेटर ऑर्डर घेउन निघुन जातो). (परत विक्रमला) हं विक्रम या इडस्ट्रीत काम करायच असेल तर खुप स्ट्रगल करावा लागतो आहे तुझी तयारी.”विक्रम लगेच म्हणतो.“हो सर माझी तयारी आहे. मी घेईन मेहनत तुम्ही फक्त सांगा मी काय करु ते मी माझ्या कथेसाठी वाट्टेल ते करायला तयार आहे.”विराजला समजुन जात. आपण योग्य दिशेने चाललो आहोत. तो लगेच म्हणतो.“ठीक आहे मग उद्या सकाळी १० वाजता याच ठीकाणी मला भेट आपल्याला एका ठीकाणी जायच आहे. तुझ्या कथे बद्दल एका सरांशी बोललोय जस्ट त्यासाठीच