अंकिलेश - एक प्रेमकथा - 3

  • 4.1k
  • 1.9k

३ @ अंकिता माझा प्लॅन मला वाटलं होतं फसला. म्हणजे सकाळ सकाळी मी केईम हाॅस्पिटलला निघाले तेव्हा वाटलं होतं, अख्खि वुड बी वेटिंग फाॅर मी. विथ द ट्राॅफी. इतका व्यवस्थित विचार करून आय हॅड लेफ्ट इट बिहाइंड. पण नाही. त्या हाॅलमध्ये ट्राॅफी नव्हतीच नि अख्खाच्या अख्खा अख्खिही गायब होता. कोणाला विचारावे? इकडे तिकडे भटकून मी परत गाडीत बसले. हाॅस्पिटलात गाडी घालायला नि अख्खि समोर दिसायला एकच गाठ पडली. आय टेल्यू, म्हटले, एक्स्पेक्ट न अनेक्स्पेक्टेड! अख्खि आमच्या काॅलेजात यायला देअर कुडंट बी एनी अदर रिझन दॅन द ट्राॅफी! खरंतर नो अदर रिझन दॅन मी! माझी हाक गेली तसा अख्खि दचकला. एकाएकी