अंकिलेश - एक प्रेमकथा - 31

  • 3k
  • 1.2k

३१ @ अंकिता त्या दिवसानंतर अख्खि आणि माझ्या रिलेशनशिपला एक सँक्शन मिळाले. पपांनी कितीही नाही म्हणत होईना, परमिशन तर दिली. नंतर एकदा मला पंडित गुरूजींबद्दल कळले, म्हणजे पंडित गुरूजी हॅड टोल्ड डॅड दॅट धिज वाॅज गोइंग टू हॅपन एनी व्हिच वे! अर्थात हे सांगायला कोणी फाॅर्च्युन टेलर कशाला हवा? मला ही ते ठाऊकच होते! बट देन आय वाॅज हॅपी दॅट पंडित गुरूजी हॅड बेल्ड द कॅट! मी अख्खिला हे म्हणाले, तर अख्खि न्यू भास्कराचार्य पंडित. रादर पंडित गुरूजी न्यू अखिलेश वेल. खरंतर वेल इनफ टू टेल डॅड अबाऊट हिम! थोडक्यात झालं काय की पपा स्टाॅप्ड हिज मिशन ग्रुम फाईंडिंग आणि