ऋतू बदलत जाती... - भाग..18

  • 4.1k
  • 2.1k

ऋतू बदलत जाती...१८. "नाही ती नॉर्मल वाटतेय..पण तु असं का विचारतेस..??"क्रिश गोंधळला. . "हुश्श..!!"महेशीने मनातच देवाचे आभार मानले बरं झालं शांभवीला काही दिसले नाही ते... पण शांभवी ने या दोघांची कुसूरफुसूर ऐकली होती तिने हळूच नजर उंचावून वर अनिकेतच्या रूमकडे बघितले आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू उमटले. *********** आता पुढे... "हा विशाल मी येतोच..."क्रिश. क्रिशला विशालचा फोन आलेला. "हे क्रिश कुठे जातोय ... " शांभवीने त्याला अडवले. "पुलीस स्टेशन...."क्रिश. "हम्म चल मी पण येते.."शांभवी. "काल महेशी तुला काय विचारत होती..?"शांभवी. "तुझ लक्ष होतं तर.." क्रिश गाडी चालवत चालवत तिच्याशी बोलत होता. "अनिकेतला समजले आहे महेशीच राधा आहे ते..."शांभवी. "काय