स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 8

  • 7k
  • 4.3k

दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते..... विराजला तिच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न दिसत होते आणि मिष्टी ती तर त्याच्या गहिऱ्या डोळ्यात तिच्या साठी दिसणाऱ्या काळजीच कारण शोधण्यात गुंग होती.....बाहेर काहितरी पडण्याचा आवज झाला आणि मिष्टी भानावर आली..... तिने लगेच त्याच्या हातातून आपला हात काढून घेतला....." No..... Don't touch me." मिष्टीचे डोळे काठोकाठ भरले होते कधीही रडू येईल अशी तिची अवस्था झाली होती पण आवाजात कसाबसा राग आणून ती विराजला म्हणाली.विराज सुन्न होऊन तीच्या डोळ्यात बघत होता.......विराज थोडा अजून लांब झाला तिच्यापासून , तेवढ्यात लगेच तिथून मिष्टीचा लहान भाऊ रुद्र तिथे आला..." दि अग.....तुझ्या पाठीला लागलं आहे तुला धड चालता ही