इंद्रजा - 17

  • 5.5k
  • 3k

भाग - १७__लग्न समारंभ__️....ठरल्याप्रमाणे सगळं साधेपणात झालं.......सकाळी दोघांना हळद लावली गेली........आणि संध्याकाळी लग्नासाठी तयारी सुरु झाली.........सगळे खाली तयार होते.........भोसलेच्या लॉन मध्ये मोठं मंडप घातलेला..........सगळीकडे लाइटिंग्स होत्या.......सगळे पाहुणे आले होते.....बऱ्याचवेळ वाट पाहून मग नवरी बाई जिजा आली..........गोऱ्या अंगावर शोभून दिसणारा लाल हिरवा शालू️............नाकात नथ........कपाळावर चंद्रकोर.........हातात हिरवा चुडा...........हलकासा मेकअप..........तरीही खूप सुंदर दिसत होतीइंद्रजीतची नजर हटतच नव्हती!!जिजा आली आणि विधी सुरु झाल्या.....!!!मनाली - वाव!! जिजा किती गोड दिसतेय नादोघांना नजर नको लागायला.....अजिंक्य - हम्म तू बी काय कमी दिसणास आज एक नंबर दिसायलेस कडकsss मनाली - गप्प बस काहीही हं अजिंक्य - हाय कां आता तारीफ केली तरी पण प्रॉब्लेम हाय नाय