स्थळ : कृष्णकुंज *मीरा बाथरूम मधून येते आणि तिच्या मनात परत प्रश्नांचं काहूर माजते.... ती तिचा फोन हातात घेऊन गूगल वर सर्च करते , why I see a person and my heart beat racing so fast ????It's totally normal to see someone and heart racing so fast because of nervousness , excitement and anxiety....." Hmm , म्हणजे हे सर्व nervousness मुळे होत आहे.... अँड इट्स नॉर्मल , मी का उगाच ओवर थिंक करत आहे काय माहीत .... तसं ही दादा म्हणाला आहे या वयात हे सर्व हार्मोन्स मुळे होत असत.... जाऊ दे जास्त विचार नको करायला.... ती बेड वर पडून