सानिका - 4

  • 690
  • 243

भाग ४ आपण बघितलं :- सानिका आणि तिचे मित्र खूप धमाल करतात . आपल्या येणाऱ्या आयुष्या विषयी च्या योजना एकमेकांना सांगतात. आता पुढे :- सानिका CAT च्या तयारीत लागून गेली . अधूनमधून मित्रांशी फोन वर गप्पा व्हायच्या , पण भेटायला कोणालाही वेळ नव्हता . सगळे आपल्या भविष्याकडे वाटचाल करण्यात व्यस्त होते . दिवस व्यस्ततेत जात होते . सानिका ने पूर्णपणे स्वतः ला अभ्यासात गुंतवून घेतलं होते . ती रात्रंदिवस नुसता अभ्यास करत असायची . हळूहळू परीक्षेचे दिवस जवळ येत होते . सानिका ची तयारी जोरदार सुरू होते . शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी सानिका ची परिक्षा होती . सानिका आणि तिच्या सगळ्या