सौभाग्याची शपथ - भाग 2

  • 765
  • 384

EPISODE 2  सौभाग्याची शपथ        " तुझे आयला तर लय पळत होती नाय, थांब जरा - सायेब तुझी आता बरोबर खाज जिरवतील  बघ !"    त्या काळ्याकुट्ट - राक्षसी गुंड्याने तीचे केस - मुठीत ताणून आवळून धरलेले - ज्याने तिला वेदना होत होती..         " आह्ह्ह्ह - !" तिच्या तोंडातून वेदनेचा  पुर वाहत होता , डोळ्यांतून अश्रुथेंब वाहत - तिच्या मुलायम गाळावरुन  अलगद ओघळत जात होते.          त्या गुंडाने तिला तशीच , डोक्यामागचे केस गच्च धरुन- उलटी फिरवली, आणि तिला वेदना होतायेत, दुखतंय- ह्याची परवा न करता - तो तिला तसाच घेऊन जाऊ लागला..-