आईपण देऊया एकमेकींना…

  • 585
  • 1
  • 189

“आईपण देऊया एकमेकींना…”लग्न झाल्यावर मुलगा आईचा पल्लू धरून राहतो?की आईच मुलाला घट्ट धरून ठेवते… आणि मग सून एकटी पडते? स्वतःचा संसार उभा करू शकत नाही?हा प्रश्न आजचा नाही… पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही एक न बोलली गेलेली लढाई आहे…त्याबद्दलच थोडंसं…जे मला समजलं, जे मी जगले… त्यातून सांगते आहे.मी काही महान नाही… पण कदाचित एखाद्या स्त्रीला यातून मार्ग सापडेल…खरंच… पण चूक त्या मुलाची नसते काय?नाही…चूक त्या मुलाची मुळातच‌ नसते, नाही त्या आईची...चूक असते त्या न समजलेल्या स्त्रीची… जी त्या आईच्या आत दडलेली (“ही कथा तुम्हाला कुठेतरी स्वतःशी जोडली गेली असेल, तर तुमचं मत नक्की कळवा.”)