कोण? - 37

  • 207

सावली जेव्हा तीचा कार्यालयाचा काही अंतरावर होती तेव्हा तीला तीची आई ही रस्त्याचा बाजुला उभी असलेली दिसली. सावलीने गाड़ी थांबवली आणि ती तीचा आईकडे भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तीचा आईचे लक्ष तीचाकडे नव्हते. मग सावली तीचा आईचा थेट समोर जाऊन उभी राहिली. सावलीला बघून तीचा आईला आश्चर्य झाले आणि ती सावलीला बघतच उभी राहिली. तेव्हा सावली म्हणाली, “ आई तू काय करते आहेस इथे.” मग आईने म्हटले, "काही नाही जरा सामान घ्यायला आले होते.” मग सावलीने वीचारले, “आई तू कशी आहेस आणि कोमल कशी आहे.” तेव्हा आईने म्हटले, “ मी बरी आहे आणि कोमल सुद्धा बरी आहे. तू सांग तुझे दिवस