1.मुक्ता.....मला जगायचे आहे..... एक वेगळाच विषय घेउन लिहलेली ही माझी स्टोरी आहे.(लघुकथा)..... चला पाहूया "तिला जगायचे का आहे." ....का "ती जगण्याची भिक मागत आहे ."... कथेत समजेल च.... कोण आहे ती चला वाचूया,........ अरे विकास ss तुला सांगते ऐक माझं कित्ती दिवस असच नुसते पैसे घालवणार आहेस? " ती सतत आजारी असते मला तर वाटतेय हिला आधीच काही तरी मोठ्ठा आजार असणार बघ..... हिच्या आई बापाने आपल्या माथी मारली हिला ते झाले मोकळे....... आणि ही रोगी ssss बाई ...सुखाने जगू देणार नाही आपल्याला फक्त कमवायचे आणि हिच्या दवाखान्यात उधळायचे..... इतकंच चालू आहे... ते काही