जुळून येतील रेशीमगाठी - 12

  • 615
  • 168

भाग -  १२(विवाह स्पेशल  ️)......हिरवा गार वातावरण, आजूबाजूला फक्त झाडं आणि प्रसन्न हवा.....मधोमध मोठा मंडप होता.....समोरच सर्वांची बसण्याची जागा होती....आजूबाजूला सुरात गाणी वाजत होती...मंडपात आधी अर्जुन बसला होता...अर्जुन एक परफेक्ट महाराष्ट्रीयन नवरदेव दिसत होता...ग्रीन कलरची धोती, झब्बा त्याच्यावर शोभून दिसत होती..गळ्यात माळ, एका कानात बाली...हलकासा मेकअप केला होता....खूप आतुरतेने अर्जुन सावीची वाट पाहत होता...️समोरून पैंजणाचा आवाज करत सावी आली..हिरव्या रंगाची नुऊवारी नेसलेली पुरेपूर शृंगार केलेला...गळ्यांत छोटा मोत्यांचा हार, त्यावर शोभेल असाच मोठा हार घातलेला...नाकात नथ होती, केसांचा जुडा बांधलेला... त्यावर मोगऱ्याचा गजरा हलक्याने लावलेला...हातावर अर्जुनाच्या नावाची मेहंदी त्यावर हिरवा चुडा शोभेल असे सोन्याचे कडे....कानात सोन्याचे झूमके आणि वेली होत्या...अर्जुन