एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1

  • 540
  • 174

एक  प्रेम कथा अशीही भाग 1मित्रानो आपण बऱ्याच प्रेम कथा वाचल्या असेल, पहिल्या असेल आणि ऐकल्याही असेल पण ही प्रेम कथा जरा वेगळी आहे. या कथेतील पात्रांसाठी प्रेमाबद्दल असलेले वेगळे रंग, प्रेमाबद्दल असलेल्या वेगळ्या भावना, त्यांचे दृष्टिकोन आणि ध्येय हे या प्रेमकथेला जरा वेगळं बनवत.  wait.. wait.., मी तुम्हाला एवढ का बोर करत आहे चला सुरु करूया आपण या प्रेम कथेला.     " शेवटी तुझा निर्णय तरी काय? " हे शब्द अभिमन्यूने फोनवर ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे धुके जमा झाले.. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जीवनात एवढ्या लवकर ही वेळ येईल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. कॉफीचा कप घेऊन तो