"मला काय होतय!?? हेच तर प्रेम नाही ना ?!"पहला नशा पहला खुमार~~नया प्यार है नया इंतज़ार~कर लू मैं क्या अपना हाल~ऐ दिल ए बेकरार~मेरे दिल ए बेकरार तू ही बता~पहला नशा पहला खुमार~~बरोबर वेळेला बॅकग्राऊंडमध्ये हे गाणं वाजलं. जणू ती तिच्यासाठी एक खुनच होती.ती त्या गाण्याच्या दिशेने बघू लागली.. हळूच तिने डोळे मिटले. समोर शिवची आकृती उभी ठाकली.ती आकृती हळूच मागे वळली. आता शिव चा चेहरा दिसत होता. त्याने तिच्याकडे बघून त्याची प्रसिद्ध attractive smile वैदेहीला दिली. वैदेहीचे मन त्यात न्हाऊन निघाले. हे प्रेम रुपी पीस अलगद तिच्या हृदयावरून फिरला असावा असं तिला वाटले.. त्यात मंद हवा तिच्या अंगाला स्पर्श